पॅरिस ऑलिम्पिक 2024

पदकाचा दुष्काळ संपवण्यास खेळाडू सज्ज! पहिल्याच दिवशी या खेळातून खाते उघडण्याची अपेक्षा

भारताचा 21 सदस्यीय नेमबाजी संघ ऑलिम्पिकमधील 12 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. तत्तपूर्वी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ...

देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित

भारतानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. रँकिंग फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी टॉप-4 मध्ये राहून थेट उपांत्यपूर्व फेरीत ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या 5 खेळांमध्ये भारताचं पदक निश्चित! तिघांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यापूर्वी 2020 टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरलं ...

नीता अंबानींची पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड

Nita Ambani Re-elected as IOC Member :- उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना क्रीडा क्षेत्रात खास रुची आहे. त्या 2008 पासून इंडियन ...

पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा

खेळाचा सर्वात मोठा महाकुंभ अर्थात ऑलिम्पिकची भव्य सुरुवात आजपासून (26 जुलै) होत आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सीन नदीच्या काठावर होणार आहे. ऑलिम्पिकसाठी ...

भारताची मान उंचावली! तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने घेतली झेप..

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरूवात झाली आहे. भारतासाठी पहिला दिवस खूप चांगला होता. भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ...

ऑलिम्पिक 2024, तिरंदाजीत 36 वर्षांपासून दुष्काळ, यावेळी भारताला पदक मिळणार का?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 25 जुलै रोजी होणाऱ्या भारतीय तिरंदाज ॲक्शन करताना दिसणार आहेत. यावेळी देशातील 6 तिरंदाज खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून त्यात दीपिका ...

Paris Olympic 2024

Paris Olympics 2024; खेळांच्या महाकुंभात आज भारताचा पहिला दिवस, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे पदार्पण गुरुवारपासून (25 जुलै) सुरू होणार आहे. खेळांच्या महाकुंभाचे उद्घाटन शुक्रवार, 26 जुलै रोजी होणार आहे, परंतु भारत एक ...

Paris Olympic Medals

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकांचे आयफेल टॉवरशी आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

Paris Olympics Medal : जगभरातील क्रीडापटू आणि चाहते यांची जवळपास तीन वर्षांची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांत प्रतीक्षा संपणार आहे. खेळांचा महाकुंभ म्हटले जाणारे ऑलिम्पिक ...

खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं

ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मॅडिसन विल्सनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ती एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी आहे. मात्र तिच्याबद्दल फार कमी क्रिकेट चाहत्यांना माहिती असेल. ...

budget 2024

‘खेलो इंडिया’साठी अर्थमंत्र्यांनी उघडली तिजोरी, वाचा यंदाच्या अर्थसंकल्पातून क्रीडा मंत्रालयाला काय मिळाले?

तळागाळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या ‘खेलो इंडिया’ प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वाधिक रक्कम  देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) सादर केलेल्या ...

भारताच्या तुलतेत किती पुढे चीन-अमेरिका? ऑलिम्पिकमध्ये किती सुवर्ण पदक जिंकले? जाणून घ्या टॉप 5 देश

ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात कोणत्या देशानं सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? नाही ...

ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं पदक खेळाडू दातांनी का चावतात? हा नियम आहे की परंपरा? जाणून घ्या

26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. हे खेळ 11 ऑगस्टपर्यंत चालतील. यावेळी भारताचे 117 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्यापैकी अनेकांकडून पदक जिंकण्याची ...

Jay-Shah

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय खेळाडूंसाठी मदतीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकला 24 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी बीसीसीआय 8.5 कोटी ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?

पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जगातील या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा संघ ...