भारत आणि श्रीलंका यांच्यातील महत्वाचा सामना रविवारी (17 सप्टेंबर) दुपारी सुरू झाला. आशिया चषक 2023चा हा अंतिम सामना असून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पहिल्याच षटकात महत्वाची विकेट घेतली. सलामीवीर कुसल परेरा याला बुमराहने षटकातील तिसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातात झेलबाद केले. परेलाला या अंतिम सामन्यात संघासठी एकही धाव करता आली नाही.
(Opener Kushal Perera was dismissed by Jasprit Bumrah after two balls)
आशिया चषक फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.
बातमी अपडेट होत आहे –
महत्वाच्या बातम्या –
यशस्वी कर्णधार रोहित भारताला आशिया चषक जिंकवून देणार? फक्त एकदा ठरलाय अपयशी
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक






