---Advertisement---

तिसरी कसोटी: भारताला सहावा धक्का ! आर अश्विन ३१ धावांवर बाद

---Advertisement---

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा आर अश्विन ३१ धावांवर बाद झाला आहे. नवीन फलंदाज हार्दिक पंड्या मैदानावर आला आहे.

विश्व फर्नांडोच्या अप्रतिम चेंडूवर यष्टीरक्षक डिकवेल्लाकडे झेल देऊन अश्विन परतला. या खेळीसाठी त्याने ७५ चेंडूंचा सामना केला.

सद्य स्थितीत भारत ६ बाद ३२८ धावांवर खेळत असून मैदानावर वृद्धिमान सहा आणि हार्दिक पंड्या हे खेळाडू आहेत. सहा १३ वर तर पंड्या ० धावेवर खेळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment