Search Result for 'भारतीय क्रिकेट'

कुंबळे- कोहलीमध्ये मतभेद! माहित करून घ्या काय असेल या मतभेदाच कारण?

भारतीय संघ ह्या आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जरी इंग्लंड येथे गेला असला तरी टीममध्ये सर्वच काही ठीक सुरु आहे असे नाही. ...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज…

क्रिकेटचा मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. १९९८ साली आयसीसी नॉक आऊट टूर्नामेंट नावाने सुरु झालेली ही ...

झहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो – हरभजन सिंग

भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला हरभजन सिंगने मंगळवारी झहीर खानचे नाव भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक सुचविले. त्याच्या मते झहीर खान ...

विराट कोहलीने ताशी २८० किमी वेगाने चालवली गाडी…

भारताचा क्रिकेट कर्णधार आणि स्टायलिश खेळाडू विराट कोहलीने एक नवा विक्रम केला आहे. हा विक्रम क्रिकेटमधील नसून स्पीड कार चालवण्याचा ...

विराट कोहलीची फॅन आहे जॉटी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’

विराट कोहली आणि त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडिया, क्रिकेट मैदान, हॉटेल्स सगळीकडे भारताच्या या कर्णधाराबद्दल चर्चा सुरु ...

पुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…

आयपीएलच्या इतिहासात देशाची सांस्कृतिक शहर असलेलया पुण्याची टीम प्रथमच अंतिम फेरीत पोहचली. अतिशय खराब सुरुवात करूनही नंतरचे सामने अपेक्षेपेक्षाही चांगली ...

Preview: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कायम ठेवेल का??

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा ब गटातील संघ आहे .या गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान ...

अनिल कुंबळेच्या वक्तव्यामुळे बीसीसीआय नाराज…

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने भारताच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारताच्या सहभागाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या अनिल कुंबळेनेही ...

या खेळाडूंनी केल्या आयपीएल २०१७ मध्ये सर्वाधिक एकेरी धावा

आयपीएल ही क्रिकेट लीग तशी षटकार, चौकारांसाठीच ओळखली जाते. परंतु ज्या वेळी संघ संकटात असतो त्यावेळी एकेरी-दुहेरी धावेवर भर देऊन ...

भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे…

भारतीय कुस्ती क्षेत्रात 'हिंद केसरी' हा एक मनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. मल्ल हा किताब मिळण्यासाठी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत जीवाचे ...

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम…

पुढील महिन्यात सुरु इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या समावेशाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयची तातडीची बैठक मुंबई ...

Page 1766 of 1767 1 1,765 1,766 1,767

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.