वनडे विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी (23 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने सुरुवातीला घातक गोलंदाजी करत पाकिस्तानवर दबाव आणला होता. मात्र, अखेर इफ्तिखार अहमद व शादाब खान यांनी जोरदार फटकेबाजी करत पाकिस्तानला 282 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. पाकिस्तान संघासाठी सलामीवीर अब्दुल्ला शफीक व कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतके झळकावली.
(Pakistan Post 282 Against Afghanistan Shafiq Babar And Iftikhar Shines)
महत्वाच्या बातम्या –
स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, श्रीराम क्रीडा विश्वस्त कुमार गटात अंतिम फेरीत
बाजीगर चहल! SMAT ट्रॉफीमध्ये युझीची खळबळ, अवघ्या 58 धावांत गारद केला विरोधी संघ