आबु धाबी | आज (२६ सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात एशिया कपच्या सुपर ४ मधील शेवटचा सामना होणार आहे.
ह्या सामन्यात जो संघ जिंकेल तो भारताबरोबर शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.
सुपर ४मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश भारताकडून पराभूत झाला आहे तसेच या दोन्ही संघांनी अफगाणिस्तान संघाविरुद्ध विजय मिळवला आहे.
गटात सध्या भारताचे ५, पाकिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी २ तर अफगाणिस्तानचा १ गुण आहे. त्यामुळे आज पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी आज करो या मरो अशीच अवस्था आहे.
महत्वाच्या बातम्या –
–जडेजाच्या नावावर नकोसा विक्रम, यापुर्वीही केलायं असा कारनामा
–मला त्या विषयावर बोलायचं नाही- एमएस धोनी
–एशिया कप 2018: रोमहर्षक झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने टीम इंडियाला बरोबरीत रोखले!
–टाॅप ४- धोनीसह या खेळाडूंनी खेळले आहेत सर्वाधिक टाय वन-डे सामने
–विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट
–विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट
–अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!
–Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार