---Advertisement---

शाहीनच्या अनुपस्थितीत कसा असेल पाकिस्तानी संघ? वाचा पहिल्या सामन्यासाठीची संभाव्य प्लेइंग११

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 4:45 PM
---Advertisement---

नेदरलँड आणि पाकिस्तान (NED vs PAK) यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना रॉटरडॅम येथे होणार आहे.या मालिकेत पाकिस्तानी स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीच्या कारणामुळे संघाबाहेर असणार आहे. आपण या बातमीमध्ये दोन्ही संघांचा संभाव्य प्लेइंग ११ पाहणार आहोत.

झिम्बाब्वे
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, टॉम कूपर, विक्रमजीत सिंग, वेस्ली बरेसी, तेजा निदिमानुरु, बास डी लीड, लोगन व्हॅन बीक, विवियन किंगमा, आर्यन दत्त, शरीझ अहमद.

पाकिस्तान
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, फखर जमान, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, आगा सलमान, हरिस रौफ, मोहम्मद वसीम, नसीम शाह.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---