कमिन्सने आपल्या अर्धशतकासह चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या ७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. धोनीने २०१३ च्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकता आले नव्हते.
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोलकाता संघाने त्याला आयपीएल २०२० मध्ये १५.५ कोटी रुपयांना संघात सामील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोण होणार आयपीएलमधला सर्वात मोठा गेम चेंजर; भारतीय दिग्गजाने सांगितले नाव
-कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार ‘हा’ धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू
-कोलकाता नाईट रायडर्सला यावेळी आयपीएलमध्ये जाणवणार ‘या’ गोष्टीची सर्वाधिक कमी
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये सुपर डूपर फ्लॉप ठरलेले खेळाडू; रसेल, मॅक्सवेलसह ‘या’ खेळाडूंचाही समावेश
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-आयपीएलमुळे ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियन खेळाडू