• About Us
  • Privacy Policy
रविवार, डिसेंबर 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

क्रिकेटप्रेमी पंतप्रधान! विराटने 50 वे शतक करताच मोदींचे ट्विट, म्हणाले…

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
नोव्हेंबर 15, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
क्रिकेटप्रेमी पंतप्रधान! विराटने 50 वे शतक करताच मोदींचे ट्विट, म्हणाले…

Photo Courtesy: X

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या. यादरम्यान भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने वनडे क्रिकेटमध्ये आपले 50 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तात्काळ ट्विट करत त्याचे अभिनंदन केले. ‌

विराट याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 49 वनडे शतके पूर्ण केली होती. या सामन्यात आपल्या डावाची सुरुवात करताना त्याने काहीसा संयम दाखवला. मात्र, नजर बसल्यानंतर त्याने आक्रमक फटके खेळले. त्याने 113 चेंडू खेळताना 117 धावा बनवल्या. यामध्ये नऊ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. त्याने याबरोबरच सचिन तेंडुलकर याचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.

Today, @imVkohli has not just scored his 50th ODI century but has also exemplified the spirit of excellence and perseverance that defines the best of sportsmanship.

This remarkable milestone is a testament to his enduring dedication and exceptional talent.

I extend heartfelt… pic.twitter.com/MZKuQsjgsR

— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023

या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले,

‘आज, विराट कोहली याने फक्त त्याचे 50 वे वनडे शतकच झळकावले नाही तर उत्कृष्टता आणि चिकाटीच्या भावनेचे उदाहरण देखील दिले आहे. जे सर्वोत्तम खेळाची व्याख्या बनते. हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा आणि अपवादात्मक प्रतिभेचा पुरावा आहे. मी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भावी पिढ्यांसाठी ते एक मानक तयार करत राहो.’

या सामन्यात विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने आक्रमक शतक पूर्ण केले. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

(PM Narendra Modi Congratulate Virat Kohli On His 50 ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद

Previous Post

BREAKING: बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा, World Cup मधील अपयशाची घेतली जबाबदारी

Next Post

‘त्यादिवशी हसू रोखता आले नाही…’, वनडे शतकांचा विक्रम मोडल्यानंतर सचिनची विराटसाठी स्पेशल पोस्ट

Next Post
Sachin Tendulkar Virat Kohli

'त्यादिवशी हसू रोखता आले नाही...', वनडे शतकांचा विक्रम मोडल्यानंतर सचिनची विराटसाठी स्पेशल पोस्ट

टाॅप बातम्या

  • लो स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा दिमाखात विजय! मायदेशातीत टी-20 मालिकेत भारत पराभूत
  • भारतीय संघावर मान खाली घालण्याची वेळ! इंग्लंडकडून 80 धावात सुपडा साफ
  • खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत उस्मानाबाद अ(धाराशिव) संघाला विजेतेपद
  • पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीगमध्ये पंडित जावडेकर डॉल्फिन्स, लाइफसायल स्नो लेपर्ड्स, स्वोजस टायगर्स संघांची विजयी सलामी
  • गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या माया राजेश्वरन रेवती, फ्रांसच्या मोइस कौमे यांना विजेतेपद
  • दुसऱ्या टी20त टॉस भारताच्या विरोधात, इंग्लिश कर्णधाराने निवडली प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग 11
  • सिकंदर रझावर ICCची मोठी ऍक्शन! आयरिश खेळाडूवर उगारली होती बॅट
  • WPL 2024: लिलावातील अशा 5 खेळाडू, ज्यांना मिळाली 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम; भारताच्या 2 रणरागिणींचाही समावेश
  • नाद करायचा नाय! WPL Auctionमध्ये 20 वर्षीय खेळाडूने केले 10 लाखांचे 2 कोटी, वाचा कुणी घेतलंय
  • कोण आहे ‘ही’ सलामी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी
  • WPL 2024 Auction: फॅन CSKची, पण खेळणार RCBकडून, ‘एवढ्या’ लाखात बनली संघाचा भाग
  • Shocking: वेस्ट इंडिजवर दु:खाचा डोंगर! दोन दिग्गजांचे निधन, एकाने भारताविरुद्ध खेळलेली शेवटची मॅच
  • अंबानींच्या मुंबईला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सने जिंकली बोली! अष्टपैलूसाठी खर्च केले दोन कोटी रुपये
  • WPL 2024 Auction: बेस प्राईज 30 लाख, पण मिळाले 1 कोटी, ‘ही’ जबरदस्त खेळाडू गुजरातच्या ताफ्यात
  • Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च
  • ‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?
  • भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर
  • ‘कधी असे स्वप्नातही…’, टी20 नंबर वन गोलंदाज बनल्यानंतर रवी बिश्नोईची खास प्रतिक्रिया
  • हैदराबाद पस्तावणार! ज्या खेळाडूला केले रिलीज, त्याने 2 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स; वाचाच
  • BCCI Net Worth: वर्ल्डकप 2023मुळे बीसीसीआयच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ, ऑस्ट्रेलियापेक्षा 28 पटींनी श्रीमंत
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In