मुंबई | काल कोटींची उड्डाने घेतलेल्या प्रो कबड्डी लिलावात आज दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर बोली लावली जात आहे. त्यात सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंसह आतापर्यंत २७ खेळाडूंवर बोली लागली आहे.
आज सकाळच्या सत्रात लागलेल्या बोली-
आर. श्रीराम- १२ लाख, यू मुम्बा
दिपक कुमार दहिया- १२ लाख, पुणेरी पलटण
तुषार पाटील- २५ लाख, पाटणा पायरेट्स
सेल्वामणी- १५ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अजय कुमार- २५ लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
शब्बीर बापू- १५.५ लाख, दबंग दिल्ली
चंद्रन रणजित- ६१.२५ लाख, दबंग दिल्ली
सुरजित सिंह- १२ लाख, तामिळ थलायवाज
सुरिंदर सिंह- १२.२५ लाख, पाटणा पायरेट्स
दर्शन कादीयान- १२ लाख, यू मुम्बा
प्रशांत कुमार राय- ७९ लाख, युपी योद्धाज
महेश गौड- १२ लाख, बंगाल वॉरियर्स
विनोद कुमार- २२.२५ लाख, यू मुम्बा
विकास कंडोला- ४७ लाख, हरयाणा स्टिलर्स
जसवीर सिंह- १२ लाख, तामिळ थलायवाज
सचिन शिंगाडे- २० लाख, हरयाणा स्टिलर्स
रोहित राणा- १२ लाख,यू मुम्बा
आशिष कुमार सांगवान- २३.५ लाख, बंगळुरु बुल्स
रवी कुमार- १६ लाख, पुणेरी पलटण
जोगिंदर नरवाल- ३३ लाख, दबंग दिल्ली
राजगुरू सुब्रमण्यम- १२ लाख, यू मुम्बा
विशाल माने- ४५ लाख दबंग दिल्ली
धर्मराज चेरलाथन- ४६ लाख यू मुम्बा
विराज लांडगे- २५ लाख, दबंग दिल्ली
सतपाल- १२ लाख, दबंग दिल्ली
सागर कृष्णा- १४.२५ लाख, युपी योद्धाज








