संपुर्ण नाव- सारदिंदू पूर्णेंदू मुखर्जी
जन्मतारिख- 5 ऑक्टोबर, 1964
जन्मस्थळ- कोलकाता, बंगाल
मुख्य संघ- भारत आणि बंगाल
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांगलादेश, तारिख – 25 डिसेंबर 1990
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 3, धावा- 2, शतके- 0
फलंदाजी- सामने- 3, धावा- 2, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/30
थोडक्यात माहिती-
-1990-91च्या आशिया चषक स्पर्धेत वेंकटपथी राजू आणि शास्त्री यांच्यापेक्षा जास्त प्राधान्य देत मुखर्जीची संघात वर्णी लागली होती. यानंतर संघव्यवस्थापनाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत मुखर्जीने त्या आशिया चषकात 3 सामन्यात खेळताना 29 षटकात 3.37 च्या सरासरीने धावा दिल्या होत्या.
– मुखर्जी यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1990-91 च्या आशिया चषकानंतर भारताकडून एकही सामना खेळला नाही.
-त्यानंतर तो बंगालकडून खेळला.
-1989-90मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेतील विजयी बंगाल संघाचा तो सदस्य होता. ही दोन वर्षे चांगली गेल्यानंतर मुखर्जी बंगालचा प्रमुख गोलंदाज बनला. यात त्याने 21.22 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या होत्या.