संपुर्ण नाव- विजय शंकर
जन्मतारिख- 26 जानेवारी, 1991
जन्मस्थळ- तिरुनलवली, तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, चेपॉक सुपर गिलीज, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, भारत ब, भारत क, इंडिया सिमेंट्स, लायका कोवाइ किंग्स, शेष भारतीय संघ, दक्षिण विभाग, सनराइजर्स हैद्राबाद,तमिळनाडू, तमिळनाडू जिल्हा एकादश आणि टीएनसीए अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 18 जून, 2019, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 6 मार्च, 2018, ठिकाण – कोलंबो
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 223, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/15
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 101, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 2/32