• About Us
  • Privacy Policy
सोमवार, डिसेंबर 4, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

पंजाबने घातला SMAT मध्ये धावांचा अभिषेक! आंध्रविरुद्ध ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
ऑक्टोबर 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
पंजाबने घातला SMAT मध्ये धावांचा अभिषेक! आंध्रविरुद्ध ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

Photo Courtesy: X

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा सोमवारी (16 ऑक्टोबर) सुरू झाली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पंजाब विरुद्ध आंध्र प्रदेश हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने विक्रमी 275 धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

CARNAGE FROM PUNJAB….!!!

Abhishek Sharma – 112 (51).
Anmolpreet Singh – 87 (26).

Punjab posted the highest total in SMAT history – 275/6. pic.twitter.com/Qw7dZf1HTs

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2023

रांची येथे झालेल्या ‌या सामन्यात पंजाब संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. पंजाब संघासाठी अभिषेक शर्मा व प्रभसिमरन यांनी 8.2 षटकात 92 धावांची सलामी दिली. प्रभसिमरन 24 आणि धिर 17 धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेक व अनमोलप्रीत सिंग ही जोडी जमली. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव असलेल्या अभिषेकने अवघ्या 51 चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने 112 धावांची वादळी खेळी केली. दुसऱ्या बाजूने अनमोलप्रीतने फक्त 26 चेंडूमध्ये 87 धावांचा तडाखा दिला. यामध्ये सहा चौकार व नऊ षटकार होते. इतर फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे पंजाब संघाने 20 षटकात 6 बाद 275 धावा कुटल्या. ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तसेच भारतात कोणत्याही टी20 सामन्यात झालेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

या धावांचा पाठलाग करताना आंध्र प्रदेशसाठी अनुभवी रिकी भुई व्यतिरिक्त कोणीही संघर्ष करू शकले नाही. त्याने 52 चेंडूमध्ये 104 धावांची खेळी केली. अखेरीस पंजाब संघाने 105 धावांनी विजय साकार केला.

(Punjab Post 275 In Syed Mushtaq Ali Trophy Against Andhra Pradesh Abhishek Sharma Anmolpreet Shines)

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा? 
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का? 

Previous Post

SAvNED: दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

Next Post

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी

Next Post
Danushka Gunathilaka (Sri Lanka)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी

टाॅप बातम्या

  • फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! अखेरच्या सामन्यात सूर्याच्या सेनेचा 6 धावांनी विजय, मालिका 4-1ने खिशात
  • PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स
  • काय राव! रिंकूच्या टी20 कारकीर्दीत ‘असं’ पहिल्यांदाच घडलं; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘हे नव्हतं व्हायला पाहिजे’
  • INDvsAUS T20: अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची 160 धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलिया करेल का आव्हान पार?
  • अर्रर्र! विराटचा मोठा रेकॉर्ड मोडता-मोडता वाचला, ऋतुराजला कमी पडल्या फक्त 9 धावा
  • बारा वर्षाखालील गटात सेंट पॅट्रिक्स तर चौदा वर्षाखालील गटात पीसीएमसी प्रशाला अजिंक्य
  • Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’
  • ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल
  • IPL 2024: ‘करुण नायरला सीएसके खरेदी करणार’, रविचंद्रन अश्विनने सांगितले आश्चर्यकारक कारण
  • ‘त्याला T20 World Cupमध्ये…’, पाचव्या टी20पूर्वी युवा खेळाडूविषयी दिग्गजाचे मोठे विधान
  • सलमान बटला मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर एका दिवसातच धक्कादायक निर्णय, वहाब रियाझने केली मोठी घोषणा
  • ‘तो त्या लायकीचाच नाही…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा वॉर्नरवर हल्लाबोल, वाचा का साधला निशाणा
  • IPL2024: पंड्यापेक्षा शुबमन गिल चांगला कर्णधार?, गुजरात टायटन्सच्या खेळाडूची मोठी प्रतिक्रिया
  • ‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा
  • Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!
  • दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’
  • ठरलं रे! IPL 2024 Auctionची तारीख आणि ठिकाणाची अधिकृत घोषणा; पहिल्यांदाच भारताबाहेर खेळाडूंवर लागणार बोली
  • Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
  • ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज
  • दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In