ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 वा सामना मंगळवारी (17 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिका विजयाची हॅट्रिक करण्याचा तर नेदरलँड्स स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन:

दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी

नेदरलँड्स
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.

(Preview South Africa V Netherlands 2023 ODI World Cup Match At Dharmashala)

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा

Related Articles