श्रावण महिन्यातील पौर्णिमाला रक्षाबंधनाचा सण भारतभरात साजरा करण्यात येतो. भावा-बहिण्याच्या गोड, प्रेमळ नात्याचा म्हणून हा सण ओळखला जातो. यंदा रविवारी (२२ ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. दरम्यान, भारताचे अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरुन आपल्या भावा-बहिणींचे गोड फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे अनेक क्रिकेटपटू सध्या त्यांच्या घरी नाहीत. काही क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर काही क्रिकेटपटू आपल्या आयपीएल संघासह युएईमध्ये आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंनी सोशल मीडियाचा वापर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, जे खेळाडू घरी आहेत, त्यांनी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर इशांत शर्माने त्याच्या बहिणींचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयस अय्यरने त्याची बहिण श्रेष्ठाबरोबरचा एक फोटो शेअर करत तिला रक्षाबंधनाच्या दुबईहून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट यांनीही आपल्या बहिणींबरोबर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.
Wishing everyone back home a very Happy Raksha Bandhan! Enjoy the day with delicious delicacies and lots of love ????
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 22, 2021
Happy #Rakshabandhan to my beautiful sister ❤️
May our bond continues to grow stronger! Always there for you???? pic.twitter.com/3w5bLUTW9g— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) August 22, 2021
Sending loads of love & my best wishes on the day of #RakshaBandhan2021 to all the brothers & sisters!!
May this #Rakhi2021 bring you everything you desire. Happy Raksha Bandhan!!❤️ #Rakshabandhan pic.twitter.com/9mqDquHame
— Ishant Sharma (@ImIshant) August 22, 2021
Happy #Rakshabandhan, Shresta ???? pic.twitter.com/2TvxqU1eWs
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) August 22, 2021
Will always be there for you!#HappyRakshaBandhan pic.twitter.com/jDv8nwDTaH
— Hanuma vihari (@Hanumavihari) August 22, 2021
The countless memories I have with you guys is something I will always cherish. I am proud to have sisters like you. Happy Rakshabandhan ♥️ pic.twitter.com/Zk41E4SvIc
— Kuldeep yadav (@imkuldeep18) August 22, 2021
याशिवाय आयपीएलमधील संघांनी त्यांच्या संघातील खेळाडूंचेही त्यांच्या बहिणींबरोबरचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Lots of #Yellove to all the pasa malargal!
Special Bonds, Special ????
#WhistlePodu ???? pic.twitter.com/RrJv66Yz5G— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 22, 2021
No stronger bond than the one between siblings ????
The Knights family wishes everyone a very happy #RakshaBandhan ????????#KKR #Cricket pic.twitter.com/0WA4ZaTa2M
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 22, 2021
Happy #RakshaBandhan everyone ????#YehHaiNayiDilli pic.twitter.com/MU52dolOLO
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 22, 2021
Unbreakable bond. Countless memories ????#YehHaiNayiDilli #RakshaBandhan pic.twitter.com/7y8uNBUD3c
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 22, 2021
https://twitter.com/mipaltan/status/1429318718610235393
It’s not only a bond of love, but also a thread that binds our life and our hearts. ❤️????#HappyRakshaBandhan2021 #SaddaPunjab #PunjabKings @NalkandeDarshan pic.twitter.com/Ps7BZPbJMf
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) August 22, 2021
सध्या भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर, आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईला १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याने चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील खेळाडू तिकडे पोहचले आहेत. त्याचबरोबर अन्य संघही लवकरच युएईमध्ये दाखल होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
रक्षाबंधन विशेष: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणींबरोबरच पाहा गोड फोटो
आरारारा खतरनाक! चेन्नई सुपर किंग्जची सुपर डुपर बस दुबईत सज्ज, आता प्रतिक्षा फक्त…
मुंबई इंडियन्सच्या सरावाचा श्रीगणेशा, ५५ सेंकदाचा व्हिडिओ शेअर करत दिली माहिती