---Advertisement---

‘मी आश्चर्यचकित झालो आहे’, विराटच्या फलंदाजीवर राशिद खानची भन्नाट प्रतिक्रिया

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 2:34 PM
Rashid-Khan-And-Virat-Kohli
---Advertisement---

आशिया चषक २०२२ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व संघ त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २४ ऑगस्ट रोजी नेट प्रॅक्टिसदरम्यान स्पिनर्सच्या चेंडूवर मोठे शॉट्स खेळले, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने विराट कोहलीच्या जुन्या फलंदाजीच्या सरावाबद्दल बोलताना सांगितले की, “आयपीएलवेळी एकदा मला खूप आश्चर्य वाटले, आमचे नेट सत्र संपले होते आणि तो अजूनही फलंदाजी करत होता. दुसऱ्या दिवशी त्याने आमच्याविरुद्ध ७० धावा केल्या आणि त्याची मानसिकता खूप सकारात्मक होती.”

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली जुन्या फॉर्ममध्ये परतला! सराव सत्रातील व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल
शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---