---Advertisement---

ऐतिहासिक सामन्यात स्मृती मंधानाच्या आरसीबीने जिंकली नाणेफेक, दिल्ली पहिल्यांदा करणार फलंदाजी

On: रविवार, मार्च 5, 2023 3:23 PM
Smriti Mandhana
---Advertisement---

महिला प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. रविवारी (5 मार्च) दुपारी सुरू झालेल्या या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम असून आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. अशात दोन्ही संघांसाठी हा सामना ऐतिहासिक असणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1632315001838141441?s=20

दोन्ही सांघांची प्लेइंग इलेव्हन –
दिल्ली कॅपिटल्स – शेफाली वर्मा, मेग लेनिंग, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऍलिस कॅप्सी, जेस जॉनसन, तानिया भाटिया, अरुन्धती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नारीस,

आरसीबी संघ – स्मृती मंधाना (कर्णधार), सोफिया डिवाईन, दिशा कसाट, एलिस पेरी, रिचा घोष, हेदर नाइट, कानिका अहुजा, शोभा आशा, मेगन शुट, प्रिती बोस, रेणुका सिंग
(RCB won the toss and decided to bowl first)

हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“लोक म्हणतात तू विराटचे खूप कौतुक करतो, मी म्हणतो स्वतःला कसे रोखू?” – पाकिस्तानचा माजी दिग्गज
‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण… 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---