---Advertisement---

मुकेशच्या टीम इंडियातील जागेवर दिग्गजाने ठेवले बोट! म्हणाला, “त्याला कशाला घेतात?”

On: मंगळवार, ऑगस्ट 15, 2023 11:44 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्याबाबत माजी दिग्गज आरपी सिंगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला मुकेश कुमारबद्दल खात्री नाही की भारतीय संघामध्ये त्याची भूमिका काय असेल. तो म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान मुकेश कुमारला कोणतीही स्पष्ट भूमिका देण्यात आली नाही आणि त्यामुळेच हा गोंधळ उडाला आहे.

नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर मुकेश कुमारने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. कसोटी, वनडे आणि टी20 मालिका या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करताना त्याने सर्वाधिक सामने खेळले. या दौऱ्यावर त्याची कामगिरी संमिश्र होती. टी20 मालिकेत तो जास्त बळी घेऊ शकला नाही. त्याचवेळी इकॉनॉमी रेट देखील खूप जास्त होता.

(RP Singh Criticized Mukesh Kumar On His Role)

महत्वाच्या बातम्या –
रांचीत हॉन्डा रॅपसॉल घेऊन फिरतोय एमएस धोनी, नवा व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs AUS । विश्वचषकापूर्वी कमिन्स करणार मैदानात पुनरागमन, शेवटच्या ऍशेस कसोटीत झालेली दुखापत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---