---Advertisement---

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीयांचे आव्हान संपुष्ठात

On: शुक्रवार, नोव्हेंबर 17, 2017 8:05 PM
---Advertisement---

पुणे । येथे सुरु असलेल्या एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय जोडी साकेत मायनेनी आणि जीवन नेदूंचेझियानचे आव्हान संपुष्ठात आले आहे. त्यांना पेद्रो मार्टिनेझ आणि एड्रियन मेनेंडेझ मासियर्स जोडीने ६-४, ६-४ असे पराभूत केले.

अंतिम फेरीत पेद्रो मार्टिनेझ आणि एड्रियन मेनेंडेझ मासियर्स जोडी विजेतेपदासाठी टॉमीसाल ब्रँकिव आणि अँटे पॅनिव जोडीशी उद्या अर्थात शनिवारी लढेल.

https://twitter.com/tennis_result/status/931526655486676992

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment