• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

अख्तरवर कोसळला दुःखाचा डोंगर; मित्र हरभजन म्हणतोय…

हरभजन सिंग याने शोएब अख्तरच्या आईला श्रद्धांजली वाहिली.

Omkar Janjire by Omkar Janjire
डिसेंबर 27, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
akhter-bhajji

Photo Courtesy: Twitter


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhtar) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच अख्तरच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईने रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मागच्या काही दिवांसापासून त्यांची तब्येत बिघडली होती, अशी माहिती मिळाली आहे. अख्तरने स्वतः ट्वीट करून या दुःखद घटनेची माहिती सर्वांना दिली आहे.

अख्तरने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून ही माहिती दिली. ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ‘माझी आई, माझ्यासाठी सर्वकाही होती. ती आम्हाला सोडून स्वर्गात गेली आहे. अल्लाहतालाची मर्जी आहे.’  चाहत्यांनी देखील अख्तरच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) देखील अख्तरच्या दुःखात सहभागी झाला आहे.

میری والدہ محترمہ رضائے الٰہی سے وفات پا گئ ہیں – انا للہ وانا الیہ راجعون۔
نماز جنازہ H-8 میں بعد نماز عصر ادا کی جائے گی۔

My mother, my everything, with the will of Allah taala, has left for heavenly abode.
Namaz e janaza will be in H-8 after Asar Prayers.

— Shoaib Akhtar (@shoaib100mph) December 25, 2021

हरभजन सिंगने शोएब अख्तरला या दुःखाच्या प्रसंगी हिम्मत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हरभजनने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट केली की, ‘मी फक्त तुला एवढेच सांगू इच्छितो की, माझी सहानुभूती तूझ्यासोबत आहे. तू मजबूत बनून राहा माझ्या भावा. वाहे गुरू महर करो.’

Just wanted to reach out and let you know that you have my heartfelt condolences during this difficult time. May she rests in peace. Be strong my brother. Waheguru Mehar kare🙏🙏 https://t.co/jpoz51fF7a

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 26, 2021

शोएब अख्तर एक असा पाकिस्तानी खेळाडू आहे, ज्याने मैदानावर तर अनेकदा भारतीय खेळाडूंसोबत वाद घातला, पण खऱ्या आयुष्यात तो अनेकदा भारतीय खेळाडूंच्या सुखदुःखात धावून आला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा वेगावन गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले हेते. त्यानंतर अख्तरने सिराजच्या वडिलांसाठी ट्वीटरवर श्रद्धांजली अर्पण केली होती.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याला स्वतःच्या वडिलांना पाहता नाही आले. मात्र, त्याच्या प्रदर्शनाने वडिलांना श्रद्धांजली दिली आहे. त्याने स्वतःच्या भावना चेंडूवर दाखवल्या आणि पाच विकेट्स घेतल्या.’ दरम्यान, सिराजचे वडील जेव्हा निधन पावले होते, तेव्हा तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत होता. त्या मालिकेत सिराजने लाजवाब प्रदर्शन करून दाखवले होते.

महत्वाच्या बातम्या –

हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी

गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…

दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल

व्हिडिओ पाहा –


Previous Post

अंडर १९ असो नाहीतर राष्ट्रीय संघ, ‘या’ कर्णधारांनी नेहमीच दाखवला जलवा

Next Post

हरभजन म्हणतोय, “मी खूप आधी निवृत्ती घेतली असती पण…”

Next Post
harbhajan-singh

हरभजन म्हणतोय, "मी खूप आधी निवृत्ती घेतली असती पण..."

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In