मंगळवारी (23 जानेवारी) बीसीसीआयने खेळाडूंचे पुरस्कार घोषित केले गेले. मागच्या चार हंगामांपासून हे पुरस्कार दिले गेले नव्हते. मंगळवारी एकाच दिवसी मागच्या चाह हंगामासाठीचे पुरस्कार खेळाडूंना मिळाले. महिला क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी मोठी बाजी मारली.
बीसीसीआयकडून मंगळवारी 2019-20, 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या चाह हंगामांसाठी सर्वोत्तम खेळाडून निवडले गेले. या सर्वांना बोर्डाकडून पुरस्कार देऊन सन्मानित देखील केले गेले. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) मागच्या मोठ्या काळापासून भारताची महत्वाची फलंदाज आहे. महिला क्रिकेटमध्ये मोठे नाव असेलली स्मृतीला बीसीसीआयकडून 2020-21 आणि 2021-22 या दोन हंगामांसाठी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले. त्याचसोबत 2019-20 आणि 2022-23 या दोन हंगामात महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने जिंकला.
🚨 Best International Cricketer – Women
2019-20 ✅
2022-23 ✅The award for both the years goes to Deepti Sharma 👏👏#NamanAwards | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/yreyeTBo3J
— BCCI (@BCCI) January 23, 2024
🚨 Best International Cricketer – Women for the year 2020-21 and 2021-22#TeamIndia opener and vice-captain Smriti Mandhana receives the award for two consecutive years 🏆👏#NamanAwards | @mandhana_smriti pic.twitter.com/Q13uKNoDTM
— BCCI (@BCCI) January 23, 2024
(Smriti Mandhana and Deepti Sharma have won the Women’s Cricketer of the Year two times each in previous 4 seasons.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । केएल राहुल विकेटकिपिंग करणार नाही! हैदराबाद कसोटीआधी मोठी बातमी
अर्रर्र! आयसीसी टेस्ट टीम ॲाफ द ईअरमध्ये फक्त 2 भारतीय, रोहित-विराटलाही मिळाले नाही स्थान