---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 3:40 PM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी टी-20 विश्वचषक 2022 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा केली गेली. त्यांचा वरच्या फळीतील फलंदाज रासी वॅन डर ड्यूसन (Rassie Van Der Dussen) दुखापतीमुळे विश्वचषकात खेळणार नाहीये. तसेच कर्णधार टेंम्बा बावुमा याने पुनरागमन केले आहे. 

आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी देखील दक्षिण आफ्रिकेचा हाच संघ खेळेल, जो टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेला आहे.

टी-२० आणि भारत दौऱ्यासाठी निवडलेला दक्षिण आफ्रिका संघ –
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रोसॉव, तबरेज शम्सी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतः रैनाने केला होता खुलासा
‘ब्लू जर्सी’त पुन्हा एकदा धमाका करणार सुरेश रैना, तेंडूलकरच्या कॅप्टन्सीखाली करणार पदार्पण!  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---