• About Us
सोमवार, मे 29, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

गडी काय थांबना! बिग बॅशमध्ये स्मिथचा धुमाकूळ सुरूच; सलग तिसऱ्या सामन्यात कुटल्या तुफानी धावा

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
जानेवारी 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Steve-Smith

Photo Courtesy: Twitter/ BBL


सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग 2022-2023 खेळली जात आहे. या स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसतोय. सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला स्मिथ विरोधी गोलंदाजांवर तुटून पडला आहे. त्याने सलग तिसऱ्या सामन्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत वेगवान अर्धशतक पूर्ण केले.‌

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर स्मिथ हा बिग बॅश खेळण्यासाठी दाखल झाला. पहिल्या सामन्यात तो 36 धावा करण्यात यशस्वी ठरलेला. मात्र, त्यानंतर सलग दोन सामन्यात त्याने शतके झळकावली. आधी 101 व त्यानंतर 125 धावांच्या खेळ्या करत त्याने आपण अद्यापही टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतो हे सिद्ध केले.

Steven Smith scored 66 in just 33 balls with 4 fours and 6 sixes. Smith misses out on his 3rd consecutive century, he's in phenomenal touch.

Smith the run machine! pic.twitter.com/SZ9853LQqz

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2023

सोमवारी (23 जानेवारी) होबार्ट हरिकेन्सविरूद्ध त्याने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केलेले. त्यानंतर तो 33 चेंडूत 66 धावांची स्फोटक खेळी करत तंबूत परतला. यात 4 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. तो या सामन्यातही शतक झळकावण्यात यशस्वी ठरला असता तर, टी20 क्रिकेटमध्ये शतकांची हॅट्रिक करणारा पहिला फलंदाज बनला असता.

स्मिथने या सामन्यातील दुसऱ्या षटकातच आपला आक्रमक अंदाज दाखवला होता. जोएल पॅरिस टाकत असलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार वसूल केला. मात्र, हा चेंडू नो बॉल ठरवला गेला. फ्री हिटवर पॅरिसने वाईड चेंडू टाकला. हा चेंडू यष्टीरक्षक वेड पकडू शकला नाही व चौकार मिळाला. त्यानंतर स्मिथने पुन्हा चौकार मारत एकाच चेंडूवर 16 धावा आपल्या नावे केल्या.

(Steve Smith Prime Form Continue In Big Bash League 2022 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक

 


Previous Post

संघाच्या बैठकीत रवी शास्त्रींनी धोनीलाही धरलेले धारेवर, माजी सहकाऱ्यामुळे समोर आला किस्सा

Next Post

BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ

Next Post
KL Rahul Athiya Shetty

BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ

टाॅप बातम्या

  • कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर देशभरात संतापाची लाट! ऑलिम्पिक विजेते समर्थनार्थ मैदानात
  • IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?
  • पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
  • “तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
  • अखेर अहमदाबादमध्ये पावसाचाच खेळ! बहुप्रतिक्षित आयपीएल फायनल सोमवारी, इतिहासात प्रथमच घडली घटना
  • WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
  • VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
  • पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा! आता कसा रंगू शकतो निर्णायक सामना, लगेच वाचा
  • ‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
  • हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”
  • रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
  • PRICE MONEY । चॅम्पियन बनणाऱ्या संघावर कोट्यावधींची बरसात, हारले तरी होणार करोडपती
  • आयपीएल फायनलपूर्वी महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई! सट्टेबाजीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
  • सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
  • वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
  • धोनीचे पाचव्या IPL ट्रॉफीचे स्वप्न राहणार अपूर्ण? पांड्याचा रेकॉर्ड पाहून थालाप्रेमींना लागेल 440 व्होल्टचा शॉक
  • आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
  • नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
  • अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या
  • महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In