fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे. मुंबई इंडियन्स जिथे त्यांनी 4 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जने 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, त्यामुळे आयपीएल 2020चा हा पहिला सामना जोरदार रोमांचक झाला आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट्सने जिंकला.

या सामन्यापूर्वी सुरेश रैनाने आपला संघ चेन्नई सुपर किंग्जला शुभेच्छा दिल्या होत्या. सुरेश रैनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चेन्नई संघाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले की, “तुम्हा सर्वांना चेन्नई सुपर किंग्जच्या यशाबद्दल शुभेच्छा. मी आज तिथे नाही हे माझ्यासाठी अकल्पनीय आहे, परंतु माझ्या सर्व शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. जा, आणि चांगली कामगिरी करा.”

View this post on Instagram

Wishing you all the success boys @chennaiipl . Unimaginable for me that I’m not there today, but all my wishes are with you. Sending you all the good vibes! Go get it! 💪 #WhistlePodu

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on Sep 19, 2020 at 4:23am PDT

रैनाने वैयक्तिक कारणांमुळे नाव मागे घेतले

सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020 मधून नाव मागे घेतले आहे. त्यांचे आयपीएल रेकॉर्ड अविश्वसनीय आहे, त्यामुळे त्याची भरपाई करणे चेन्नई सुपर किंग्जसाठी अशक्य होईल.

सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 177 सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत आणि विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

सुरेश रैनाने 137.14 च्या शानदार स्ट्राइक रेटने ही धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 38 अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. या खेळाडूचा सर्वोत्कृष्ट स्कोअर नाबाद 100 धावा आहे.


Previous Post

फाफ डू प्लेसिसचा सल्ला न ऐकणे मुरली विजयला पडले भलतेच महागात

Next Post

सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

April 21, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

अभिनंदन फाफ! डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत केला ‘हा’ मैलाचा दगड पार

April 21, 2021
Next Post

सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर

सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण

निवृत्त झालो म्हणून हलक्यात घेऊ नका; या खेळाडूच्या खेळीने दिला संदेश

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.