आयपीएल लाईव्ह

DC vs CSK: धोनीच्या विजयी चौकारासह चेन्नई ९ व्यांदा फायनलमध्ये; ऋतुराज-उथप्पाची शानदार अर्धशतकं

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला रविवारी (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. रविवारी पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर ...

MS-Dhoni

मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील प्लेऑफच्या फेरीला रविवारपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेतील अव्वल दोन संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ...

एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम अखेरच्या टप्प्यात आता आला आहे. रविवारपासून (१० ऑक्टोबर) या हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर ...

आशेला बुच, स्वप्नांचा चुराडा! हैदराबादच्या सलामवीरांच्या झंझावातामुळे मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’

अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४२ धावांनी विजय मिळवला. ...

SRH vs MI: कर्णधार मनिष पांडेचे अर्धशतक व्यर्थ; मुंबईचा हैदराबादविरुद्ध ४२ धावांनी विजय, पण प्लेऑफचं स्वप्न भंगलं

अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीगच्या इतिहासात शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पहिल्यांदाच असं घडत आहे की दोन सामने एकाच वेळी सुरु झाले होते. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ...

RCB vs DC: श्रीकर भारतचा अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार, मॅक्सवेलचेही अर्धशतक; बेंगलोरचा दिल्लीवर रोमांचक विजय

दुबई। इंडियन प्रीमीयर लीगच्या इतिहासात शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पहिल्यांदाच असं घडले की दोन सामने एकाच वेळी सुरु झाले. शुक्रावारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स ...

हैद्राबादला ‘या’ धावांवर सर्वबाद केलं तर मुंबई जाणार प्ले-ऑफमध्ये

अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा सामना होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफमधील प्रवेशसाठी महत्त्वाचा ...

विरोधी संघाला १०० धावांच्या आत ऑलआऊट करण्यात ‘या’ ३ संघांचा दबदबा, केकेआर अव्वल स्थानी

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात ५४ वा सामना पार ...

विजय केकेआरचा, पण ट्रोल होतेय मुंबई इंडियन्स, सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

शारजाह। गुरुवारी (७ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ...

KKR vs RR: राजस्थान ८५ धावांवर ऑलआऊट, कोलकाताचा एकतर्फी विजय! केकेआरचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने ...

Deepak Chahar and Jaya Bharadwaj

‘ती परदेशी नाही, तर दिल्लीची मुलगी’, दीपक चाहरने प्रपोज केलेल्या मुलीबद्दल बहिणीने दिली माहिती

दुबई। गुरुवारी (७ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. असे ...

Video: चेन्नईने सामना गमावला, पण दीपक चाहरने प्रेमाची मॅच जिंकली, स्टँडमध्ये जाऊन गर्लफ्रेंडला केले प्रपोज

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईला ६ विकेट्सने पराभवाचा ...

CSK vs PBKS: केएल राहुलच्या नाबाद ९८ धावा; पंजाबचा ६ विकेट्सने विजय, तर चेन्नईची पराभवाची हॅट्रिक

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुरुवारी (७ ऑक्टोबर) झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या ...

RR vs MI: मुंबईकडून राजस्थान चारीमुंड्या चीत! ८ विकेट्सने विजय मिळवत प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा ५१ वा सामना मंगळवारी (५ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होत ...

Video: सामना जिंकताच हेटमायरची प्रतिस्पर्धी ब्रावोच्या पाठीवर झेप; दिल्ली-चेन्नईच्या खेळाडूंनी जिंकली मनं

दुबई। सोमवारी (४ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५० वा सामना गुणतालिकेतील दोन अव्वल संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात ...