आयर्लंड विरुद्ध भारत
IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर
आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिला टी२० सामना जिंकताच मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे.....
कर्णधार पंड्याचं व्हिजन आयपीएल २०२३, भारत-आयर्लंड टी२०तून गुजरात टायटन्ससाठी शोधलाय हिरा!
भारताविरुद्ध झालेला पहिला टी२० सामना आयर्लंड संघाने ७ विकेट्सने गमावला. मात्र आयर्लंडचा २२ वर्षीय फलंदाज हॅरी टेक्टर याने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे आयर्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे....
बाबो! भुवनेश्वर कुमारने चक्क २०८ किमी दर ताशी वेगाने टाकला चेंडू, अख्तरचा मोडला वर्ल्डरेकॉर्ड?
भारत विरुद्ध आयर्लंड संघात झालेला पहिला टी२० सामना रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारताला १०९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९.२....
दिपक हु्ड्डाच्या विस्फोटक खेळीनंतरही चहल का बनला सामनावीर? जाणून घ्या कारण
भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने....
पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे
भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने....
एकटा भिडला, अख्ख्या भारतीय संघाला नडला! आयर्लंडच्या हॅरीची फक्त कौतुक करावी अशी इनिंग
भारताविरुद्ध झालेला पहिला टी२० सामना आयर्लंड संघाने ७ विकेट्सने गमावला. मात्र आयर्लंडचा २२ वर्षीय फलंदाज हॅरी टेक्टर याने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे आयर्लंडचे फलंदाज भारतीय....
बंदे में है दम! इशानने फक्त १६ टी२०त गाठला मैलाचा दगड; विराटशी बरोबरी, तर युवराजला पछाडले
डब्लिन| आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजयी पताका झळकावली आहे. पावसाचा खेळ सुरू राहिल्याने या सामन्यात १२ षटकांचा खेळ झाला. प्रथम....
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
भारताचा आयर्लंड येथे पोहोचलेला संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. भारत विरुद्ध आयर्लंड....
शुभमंगल सावधान! टी२० मालिकेपूर्वी आयर्लंडचा कर्णधार अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे खेळाडू
एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाची दुसरी तुकडी आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. या....
आयर्लंड विरुद्ध भारत: पहिल्या टी२० सामन्यात पावसाचा व्यत्यय? वाचा हवामान आणि खेळपट्टी काय म्हणते ते
भारतीय संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडची राजधानी डबलिन येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.....
उमरान, अर्शदीप की त्रिपाठी, पहिल्या टी२०त कोणाला खेळवणार? कर्णधार हार्दिकने दिली प्रतिक्रिया
अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांना २ टी२० सामने खेळायचे आहेत. या टी२० मालिकेची सुरुवात रविवारी....
पतीपेक्षा पत्नी आहे एक पाऊल पुढे, आयर्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घ्या सर्वकाही
भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर असून यामध्ये टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत दोन टी२० सामने खेळले जाणार असून ते दोन्ही सामने डबलिन येथे खेळले....
सो क्यूट! खूप दिवसांनी पत्नीला भेटला सूर्यकुमार यादव, दिसताच मारली कडकडून मिठी- PHOTO
भारताचा संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडला पोहोचला. काही खेळाडूंनी त्यांचे आयर्लंडमधील फोटोही शेयर केले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत.....
भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष
भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटीसाठी सराव सामना खेळत आहे, तर दुसरा संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२०....




















