आयसीसी टी20 विश्वचषक 2024

“बंबईसे आया मेरा दोस्त…” राशिद खानची रोहित शर्मासाठी खास पोस्ट!

जून 25, 2024

टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टी20 सामन्यांचा थरार पहायला मिळाला. अटीतटीच्या या अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामन्यात राशिद खानच्या संघाने बाजी मारली. चुरशीच्या....

राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी

जून 25, 2024

राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली. अफगाणिस्तानने टी20 विश्वचषक मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करुन उपांत्य फेरीत....

अक्षर पटेलला मिळालं सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक, अशक्य झेल झेलून दिली होती सामन्याला कलाटणी

जून 25, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 विश्वचषकातील 51 वा सामना सेंट लुसिया येथे खेळला गेला. दोन्ही संघांचा सुपर-8 मधला हा शेवटचा सामना होता आणि तो खूप....

वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे

जून 24, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या गट-2 मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे....

निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!

जून 24, 2024

टी20 विश्वचषक 2024  मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत पाच सामने खेळली आहे. ज्यामध्ये सागळ्या सामन्यात विजय मिळवली आहे. साखळी....

अफगाणिस्तानच्या पठ्ठ्यांनी करुन दाखवलं, रोहित शर्माचे धुरंधर करणार का हिशोब चुकता?

जून 24, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्य नेतृत्तवाखाली टीम इंडियाने आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. यादरम्यान आज (24जून) रोजी  प्रतिस्पर्धी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ....

टी20 विश्वचषक सुपर-8 च्या अंतिम टप्यात! जाणून घ्या संपूर्ण संघांची स्थिती, उपांत्य फेरीचे समीकरण

जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 हळूहळू संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या स्पर्धेत सुपर-8 सामने खेळवले जात आहेत. विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता, परंतु....

Yuzvendra Chahal Rohit Sharma

टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूचे बांग्लादेशविरुद्ध आकडे शानदार, रोहित शर्मा संघात संधी देणार का?

जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ आपल्या सुपर-8 फेरीत दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध लढणार आहे. हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड,अँटिग्वा येथे आज (22....

एका संघाचा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पत्ता कट, तर दुसरा संघ बाहेर जाणाच्या वाटेवर सुपर 8 ची स्थिती काय?

जून 22, 2024

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरी सुरु झाली आहे आणि उपांत्य फेरीसाठी संघांच्या आशाही वाढत आहेत आणि कमी होत आहेत. इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या....

सुपर-8 दरम्यान वेस्ट इंडिजला मोठा धक्का, विस्फोटक फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

जून 22, 2024

टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 फेरीच्या मध्याावर यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठ धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर पडला आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज....

बांग्लादेशनं भारताला डिवचलं; सुपर-8 सामन्यापूर्वी शेअर केला 20 वर्षापूर्वीचा व्हिडिओ

जून 21, 2024

यंदाच्या विश्वचषकात सुपर 8 मधील पहिल्या गटात भारत, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. या गटात भारत आणि ऑस्ट्रेलियाने सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात विजय....

हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर

जून 20, 2024

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने यंदाच्या टी20 विश्वचषक बद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. स्टेनने यावेळी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची....

सुपर-8 फेरीपूर्वी दोन्ही संघांना धोक्याची घंटा! भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?

जून 20, 2024

टी 20 विश्वचषक 2024 चा 43 वा सामना आज (20 जून) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांचा सुपर-8 टप्प्यातील हा....

गतविजेत्या इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला चारली धूळ; 8 विकेट्सनी मिळवला एकतर्फी विजय

जून 20, 2024

यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मधील दुसऱ्या सामन्यात जाॅस बटलरच्या इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात इंग्लडने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्स आणि 15....

टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेताच ट्रेंट बोल्टनं दिला चाहत्यांना भावनिक संदेश; पाहा व्हायरल पोस्ट

जून 19, 2024

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टी20 विश्वचषकातील शेवटचा टी20 सामना खेळल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने अनेक फोटोही शेअर केले....

Previous Next