आशिष नेहरा
‘सॉरी भावा, मी अजून २ वर्षांनी युवा आहे’, सीएसकेत सहभागी होण्याच्या मागणीवर अनसोल्ड खेळाडूची भन्नाट प्रतिक्रिया
आयपीएल २०२२चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खास राहिलेला नाही. ४ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघाने आतापर्यंत त्यांचे पहिले सलग ३ सामने गमावले आहेत. चेन्नईने....
लखनऊविरुद्ध मैदानात उतरणार केवळ ‘फलंदाज’ हार्दिक पंड्या, गुजरातच्या प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
इंडियन प्रीमियर लीग २०२२चे बिगूल वाजले असून आतापर्यंत ६ संघांनी त्यांचा हंगामातील पहिला सामना खेळला आहे. यानंतर आता सोमवारी (२८ मार्च) २ नव्या फ्रँचायझी, गुजरात....
गुजरात टायटन्स लागले आयपीएलच्या तयारीला! सुरु केले पहिले सराव शिबिर
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स व लखनऊ....
बुमराह फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, म्हणून तो यशस्वी गोलंदाज, भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसूमने
आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने अनेक दिग्गजांना आपला चाहता बनवले आहे, त्यात आशिष नेहराचाही समावेश आहे. नेहराने....
‘एका रात्रीत फलंदाजी तंत्र बदलणे अनावश्यक’; बड्या गोलंदाजाचा आऊट ऑफ फॉर्म कोहलीला पाठिंबा
इंग्लंड आणि भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी....
क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’चा एकच पण कडक षटकार, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळाली जागा
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूनभारतीय संघाला....
इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात ‘असा’ असेल भारतीय वेगवान मारा, विश्वविजेत्या खेळाडूचे मत
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना खेळला जाईल. भारतीय क्रिकेटसाठी ही....
जगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका! माजी कोच म्हणे, ‘तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा’
गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हे नाव खूप चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेली टी-२० मालिका असो किंवा नुकतीच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेली वनडे मालिका, सूर्यकुमार....
कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण
क्रिकेट खेळाचे जगभरात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. या खेळामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळासोबत खेळाडूवृत्तीमुळे जगभरातील चाहत्यांच्या मनात घर केले आहे. हे खेळाडू....
‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य
भारतीय संघातील जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. हा....
“आगामी सामन्यात शमीला सलामीला पाठवा,” कर्णधार राहुलच्या रणनितीवर भडकला भारतीय दिग्गज
पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवार रोजी (१८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल संघाने पंजाब किंग्ज संघाला....
“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला
काल (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभूत करत आयपीएल २०२१....
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. परंतु त्याला सामना पाहण्यासाठी मुंबईला जाण्यापासून कोणीही अडवू शकले नव्हते.....
बापरे! आर अश्विनची पत्नी प्रितीने दिली होती नेहराजींना शिवी? स्क्रीनशॉट होतोय व्हायरल
भारताचा फिरकीपटू आर अश्विनची पत्नी प्रीती ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तर तिने केलेल्या ट्विट्सला मोठ्या प्रमाणात....



















