इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
जेम्स अंडरसनच्या चतुर गोलंदाजीने ‘दादा’ला केलं इंप्रेस, व्हिडिओ शेअर करत उधळली स्तुतीसुमने
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ते इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारी (२जून) सुरुवात झाली असून हा....
लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे गुरुवारीपासून (०२ जून) खेळवला जात आहे. पहिल्या....
ज्या गोलंदाजाने उडवल्या सर्वाधिक वेळा दांड्या, आता मॅक्युलम त्यालाच देणार प्रशिक्षण; पाहा मजेशीर आकडेवारी
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाच मुख्य प्रशिक्षक बनला. खराब फॉर्ममधील इंग्लंड संघाला पुन्हा त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये आणण्याची जबाबदारी मॅक्युलमच्या खांद्यावर....
अफलातून! बेयरस्टोने घेतला न्यूझीलंडच्या ओपनरचा अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही कराल पठ्ठ्याचं कौतुक
गुरुवारी (दि. २ जून) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेची सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्यात दिवशी....
न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात असं काय झालं की, समालोचकाला आठवला एमएस धोनी
यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही....
इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी का बांधली दंडावर काळ्या रंगाची पट्टी? भारताशी होता संबंध
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (१० नोव्हेंबर) उपांत्य फेरीचा सामना पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येत....
T20WC Semi-Final, ENGvNZ: न्यूझीलंडने मिळवले फायनलचे तिकीट; इंग्लंडचा ५ विकेट्सने पराभव
अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५....
‘इंग्लंडविरुद्धचा विजय भारतापुढे बिनकामी,’ न्यूझीलंडच्या अव्वल गोलंदाजाची कबुली
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर न्यूझीलंडने १-० अशा फरकाने कब्जा केला. एजबॅस्टन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवशीच....
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १-० ने विजय मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेला पहिला....
‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड....
रॉस टेलर ३७व्या वर्षीही पाडतोय धावांचा पाऊस, ‘या’ विक्रमात टाकले कोहलीला मागे
न्यूझीलंड विरुध्द इंग्लंडची दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपुष्टात आली. यातील पहिला लॉर्डसच्या मैदानावर झालेला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर झालेल्या....
मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय
बर्मिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (१३ जून) न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला.....
कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान
न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यातील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. जो अनिर्णीत अवस्थेत....
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडच्या दुसर्या कसोटीत मद्यधुंद प्रेक्षकांचा गोंधळ, मैदानाचे कर्मचारी झाले जखमी
न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांमध्ये सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत असून दुसरा कसोटी सामना परवापासून म्हणजेच १० जूनपासून खेळवला जात आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टनच्या....



















