ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी ‘ड्रॉ’च्या दिशेने; ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा कडवा प्रतिकार
रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी केली आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी....
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (४ मार्च) ऐतिहासिक कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन तपानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौरा करतोय. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीच्या....
श्रीरामचे देशप्रेम! ऑस्ट्रेलियन संघासह पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास श्रीधरन श्रीरामचा नकार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे दोन्ही देश एकमेकांसोबत क्रिकेट खेळत नाहीत. विश्वचषक व आयसीसीच्या स्पर्धेतील सामने वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून एकही....
नव्या वादाला फुटले तोंड! क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ निर्णयाने आयपीएल फ्रॅंचाईजी नाराज
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना मोठी बोली....
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावून फसले आयपीएल संघ; वाचा सविस्तर
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना मोठी बोली....
पाकिस्तान दौऱ्यावर एकटे नाही जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, जाणून घ्या कोण असेल सोबत
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना १४ जानेवारीपासून सुरू होणार....
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौ-यावर जाणार ऑस्ट्रेलिया; ‘या’ दिवशी होणार मालिकेला प्रारंभ
टी२० विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक मोठे संघ....













