ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

कमिन्स होणार निवृत्त? वनडे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे मोठे वक्तव्य

ऑगस्ट 15, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपण विश्वचषकापर्यंत खेळणार असून, त्यानंतर वनडे क्रिकेट खेळणार की नाही याबाबत आपण निर्णय घेऊ....

“भारत नव्हे ऑस्ट्रेलिया जिंकणार वर्ल्डकप”, अश्विनच्या वक्तव्याने खळबळ

ऑगस्ट 9, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. विश्वचषक भारतात होत असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला अनेकांनी विजेतेपदाचे दावेदार मानले आहे. अनेक माजी....

BREAKING: ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

जून 23, 2023

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दुःख देणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी सामना खेळलेले मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नावावर असलेल्या पीटर ऍलन यांचे वृद्धापकाळाने....

ऑस्ट्रेलियाचा ‘प्लॅन एप्रिल’ यशस्वी! WTC फायनलसाठी करत होते खास तयारी

जून 9, 2023

गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद होत 469 धावा उभ्या केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला संघर्ष करावा....

“WTC फायनल माझ्यासाठी वर्ल्डकप”, ऑस्ट्रेलियाच्या हुकमी एक्क्याने सांगितली भावनिक कहानी

जून 6, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना अवघ्या 24 तासांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा....

BIG BREAKING: ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट! टीम इंडियासाठी ठरलेला डोकेदुखी

जून 4, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. मात्र, त्या आधीच ऑस्ट्रेलिया संघाला....

Narendra Modi Shane Warne

‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण

मे 23, 2023

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. मोदींनी मंगळवारी (23 मे) ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये सभा घेतली. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी मोदीची ही सभा होती, असे सांगितले....

टीम इंडियाला डबल झटका! मालिकेसोबतच गमवावे लागले नंबर वनचे सिंहासन

मार्च 23, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी (22 मार्च) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव....

टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड

मार्च 23, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला.....

कांगारू रोखणार टीम इंडियाचा विजयरथ? चेन्नईत रंगणार निर्णायक सामना, अशी असू शकते प्लेईंग 11

मार्च 22, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा व अखेरचा वनडे सामना मंगळवारी (22 मार्च) खेळला जाईल. मालिका आपल्या नावे करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघ....

अखेर पेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती! कठीण काळात सांभाळलेले ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद

मार्च 20, 2023

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन याने सोमवारी (20 मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पेनने मागच्याच आठवड्यात देशांतर्गत क्रिटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशात....

दिवंगत आईसाठी कमिन्सने केली भावूक पोस्ट! लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लिहीले…

मार्च 18, 2023

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची आई मारियाचे निधन 9 मार्च रोजी झाले होते. आईच्या खराब तब्येतीमुळे कमिन्स भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता.....

David-Warner

WTC फायनमधून वॉर्नरचा पत्ता कट झाला? ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी दिले उत्तर

मार्च 14, 2023

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर हाताच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. दुखापतीच्या कारणास्तव वॉर्नर मायदेशात परतला होता. पण भारताविरुद्धच्या....

चौथा दिवस विराटचाच! कोहलीच्या दर्जा शतकाने वाढली टीम इंडियाच्या विजयाची संधी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मार्च 12, 2023

बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या या खेळपट्टीवर चौथा दिवस भारताचा अनुभवी फलंदाज विराट....

Steve Smith

अहमदाबाद कसोटीआधी कॅप्टन स्मिथने थोपटले दंड! टीम इंडियाला दिले विजयाचे चॅलेंज

मार्च 8, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या....

Previous Next