केएल राहुल बातम्या
‘दोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळायची गरज नाही…’, धिम्या फलंदाजीवर राहुलने सोडले मौन; टीकाकारांनाही झापले
भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये प्रतिभा ठासून भरली आहे. मात्र, तेच खेळाडू आता 50 धावा करण्यासाठीही संघर्ष करताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये ...
सतत फ्लॉप ठरणारा राहुल पत्नीसोबत महाकालेश्वराच्या चरणी! तिसऱ्या कसोटीत मिळणार का संधी?
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सद्या धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतही राहुलची ...
राहुलवर जोरदार टीका होत असतानाच मिळाला विंडीजच्या दिग्गजांचा भक्कम पाठिंबा; म्हणाले, ‘एक हजार पटीने…’
भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्मातून जात आहे. वनडे असो, टी20 असो किंवा कसोटी असो प्रत्येक क्रिकेट प्रकारात ...
‘आपली अडचण आपल्यालाच सोडवावी लागणार…’, कार्तिकडून केएल राहुलला पाठबळ!
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर आहे. भारताचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत खेळत आहे. ...
केएल राहुलला पुन्हा मिळाली कसोटीत संधी, चाहते म्हणताय….
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. भारताने या सामन्यात 6 विकेट्स राखून तिसऱ्याच दिवशी पाहुण्या संघाला पराभवाची धूळ ...
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील दुसऱ्या सामन्यात जशी सुरुवात ऑस्ट्रेलियाची झाली, त्याहून खराब सुरुवात भारतीय संघाची झाली. भारताने झटपट विकेट्स गमावल्या. दिल्ली कसोटीत भारतीय संघ संघर्ष ...
वैदिक पद्धतीने बांधली राहुल-आथियाने सात जन्माची गाठ; नवदांपत्याचे फोटोज् आले समोर
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोमवारी (23 जानेवारी) एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मागच्या मोठ्या काळापासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट होते. तर काही महिन्यापासून ...
VIDEO | राहुल-अथियाच्या लग्नात विराट-जड्डूचा कहर डान्स, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
केएल राहुल आणि अथिया शेट्टी मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल आणि बॉलिवुड अभिनेत्री अथिया लग्नबंधनात अडकणार असल्याचे मागच्या काही ...
लगीनघाई! राहुल अन् अथियाच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल; खंडाळ्यात किती वाजता घेणार सात फेरे?
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज केएल राहुल हा सोमवारी (दि. 23 जानेवारी) बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत लग्न करणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी ...
टी-20 मालिकेला मुकलेला राहुल वनडेसाठी सज्ज, उपकर्णधारपद गमावल्यानंतर नेट्समध्ये पठ्ठ्याचा कसून सराव
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. उभय संघांतील ही वनडे मालिका 10 जानेवारी रोजी सुरू होत आहे. ...
पराभवाचे खापर फलंदाजांच्या माधी! वाचा केएल राहुलविषयी काय बोलला कर्णधार रोहित शर्मा
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अवघ्या एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 186 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ...
टी20 विश्वचषकापूर्वी राहुलबद्दल आली मोठी प्रतिक्रिया; दिग्गज म्हणाला, ‘तोच मारणार ऑस्ट्रेलियाचं मैदान’
टी20 विश्वचषक 2022मध्ये विरोधी संघांना आव्हान देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. अशात या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया ...
पुनरागमनात कर्णधार राहुल १ धावेवरच आऊट; सामन्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला, ‘मी घाबरलो..’
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शनिवारी (२० ऑगस्ट) विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात देखील भारताने विजय मिळवला. भारताचा महत्वाचा फलंदाज केएल राहुल ...
आशिया चषकासाठी निवड होऊनही ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या जागेवर प्रश्नचिन्ह, अय्यरसाठी मात्र संधी!
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाहीये. मात्र, आगामी आशिया चषकासाठी निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात ...
केएल राहुलने लग्नासाठी बीसीसीआयकडे मागितली सुट्टी! अथियासोबत ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल टी-20 विश्वचषक संपल्यानंतर विश्रांतीवर आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तीन प्रमुख फलंदाजांना न्यूझीलंड दौऱ्यात ...