क्रिकेटच्या बातम्या मराठीत
इंग्लंड संघात कोरोनाची एंट्री, भारतीय खेळाडूंच्या बचावासाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; करणार ‘हे’ काम
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का....
शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासह आयपीएलमधूनही बाहेर, पाहा कधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर?
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात....
निष्काळजीपणाने वाढवली चिंता! इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, तरीही विराटसेनेच्या सुट्ट्या सुरूच
इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी देखील भारतीय संघाने याची दखल घेतली नाही. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय....
“एमएस धोनी चेन्नईला सोडणार नाही, तो संघाचा महाराजा आहे”
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तरी देखील क्रिकेट चाहते....
‘ती’ गोष्ट महागातच पडली आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली, ऑसी कर्णधाराची व्यथा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना....
यजमान इंग्लंड की पाहुणा भारत, कोण मारणार कसोटी मालिकेत बाजी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे.या....
‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने....
आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू
क्रिकेट चाहत्यांच्या आनंदांत लवकरच भर पडणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेचा उर्वरित हंगाम यूएईमध्ये खेळवला जाणार आह. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू तुफान....
महिलांच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीपूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली ‘ही’ विशेष मागणी
काहीदिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला तब्बल ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. नुकताच भारतीय महिला संघाने इंग्लंड महिला संघाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला....
हे पोरगं वेगळंच आहे!! एकीकडे संघसहकारी सुट्ट्यांची मजा घेत असताना सिराज करतोय इंग्लंडच्या रस्त्यांवरील पायऱ्यांवर सराव
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर आता भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे.....
‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात १३ जुलैपासून मर्यादीत षटकांच्या मालिका रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ आपापसातच सराव सामना खेळत आहे. दरम्यान, नुकताच शिखर धवन इलेव्हन....
अरे व्वा! विराट कोहली आहे शाहिद आफ्रिदीचा आवडता खेळाडू ; ‘हे’ ७ क्रिकेटर्सही यादीत सामील
पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहदी आफ्रिदी याने पाकिस्तान संघाच्या विजयात अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकले होते.....
बापरे! ‘त्या’ मालिकेवेळी विराट कोहलीला स्टंप फेकून मारण्याचा विचारात होता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानाबाहेर आपल्या हटके लूक्स आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तर मैदानात नेहमीच तो आक्रमक भूमिकेत दिसून आला आहे. तो....
‘सचिनला शतकाचे रुपांतर २००-३०० धावांमध्ये कसे करायचे माहित नव्हते’, माजी भारतीय कर्णधाराचे खळबळजनक भाष्य
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकेच नव्हे तर, १००....




















