क्रिकेटच्या बातम्या मराठीत

‘फलंदाजीवर लक्ष दिले असते तर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला असता,’ अव्वल गोलंदाजाला खंत

जुलै 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाजांना समान महत्व दिले जाते. कारण एक चांगला गोलंदाज तुम्हाला गडी बाद करून देऊ शकतो; तर एक चांगला फलंदाज....

‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!

जुलै 4, 2021

भारतात दररोज अनेक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु असते, ज्यासाठी लाखो लोक अर्ज देत असतात. काहींना नोकरी मिळते तर काहींना रिकामे हात माघारी परतावे लागते. परंतु....

नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली

जुलै 4, 2021

भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात शनिवारी (३ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय....

स्म्रिती मंधानाने बाउंड्रीजवळ टिपला अप्रतिम झेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुपरवुमन’

जुलै 4, 2021

भारतीय संघाची आक्रमक फलंदाज स्म्रिती मंधाना हिने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाणारी स्म्रिती मंधाना....

स्मिथचे क्रिकेटसाठी समर्पण, वेदना होत असूनही औषध घेऊन खेळले आयपीएल सामने

जुलै 3, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेतील....

मंदीत चांदी! बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंची वाढवणार पगार, एका दिवसाचे मिळणार ६० हजार

जुलै 3, 2021

गेली २ वर्षे कोरोनामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा परिणाम क्रिकेटवरही झाल्याचे दिसून आले होते. परंतु हळूहळू आता सर्व सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला....

Virat-Kohli

‘कधी गल्ली क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी न केलेले लोक विराटला सल्ले देत आहेत,’ पाकिस्तानी यष्टीरक्षक भडकला

जुलै 3, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय संघाला क्रिकेटच्या तिनही प्रकारात घवघवीत यश मिळवण्यामागे विराट....

Virat Kohli

सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’

जुलै 3, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग ५ वर्षे कसोटी क्रिकेटवर अधिराज्य....

Hardik Pandya, Rishabh Pant

‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’

जुलै 3, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे....

‘भारत-पाक सामने फक्त एका व्यक्तीमुळे होतील, ती व्यक्ती..,’ पाकिस्तानी यष्टीरक्षकाचे आश्चर्यकारक विधान

जुलै 3, 2021

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामने पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जायची. ज्यामध्ये क्रिकेट....

भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे

जुलै 3, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. संघातील खेळाडू सध्या मौज-मस्ती करताना दिसून येत आहेत. त्यानंतर....

विराट कोहलीच्या नेतृत्त्वपदावर टांगती तलवार, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळतील फक्त ४ महिने!

जुलै 3, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी....

भयावह प्रसंग! लाईव्ह सामन्यात अचानक विंडीजच्या २ खेळाडूंना आली चक्कर, रुग्णालयात केलं भरती

जुलै 3, 2021

वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने....

धवन ब्रिगेडला ‘दुय्यम दर्जा’चा संघ संबोधणाऱ्या क्रिकेटरला श्रीलंका बोर्डाचे सणसणीत उत्तर

जुलै 3, 2021

भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये येत्या काही दिवसात मर्यादित षटकांच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी, श्रीलंका संघाला विश्वविजेता बनवणारे माजी कर्णधार अर्जुन....

क्वारंटाईन संपवून ‘टीम धवन’ सरावासाठी उतरली मैदानात, फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

जुलै 3, 2021

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.....

Previous Next