क्रिकेटच्या बातम्या मराठीत
बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या गैरवर्तनामुळे ‘या’ नामवंत पंचांचे मोठे पाऊल, सोडली पंचगिरी
गेल्या काही दिवसांपूर्वी बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याने पंचासोबत वाद घातल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत घडला होता.....
“मोठी विजेतीपदं जिंकणाऱ्या कर्णधाराला लोक नेहमीच लक्षात ठेवतात”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने गेली ५ वर्ष कसोटी क्रिकेटवर अधिराज्य गाजवले आहे.....
“आजकालचे गोलंदाज ४ षटकं गोलंदाजी करून कसे काय थकतात” भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट -२० क्रिकेटचा समावेश झाल्यापासून क्रिकेटपटू आपल्या फिटनेसवर अधिक जोर देताना दिसून येत आहेत. तरीदेखील खेळाडूंना फिटनेसची समस्या जाणवत असते. अशातच भारतीय संघाचे....
वारी श्रीलंकेची! भारतीय संघ वनडे, टी२० मालिकेसाठी रवाना, फोटो होतायेत व्हायरल
भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी २८ जून रोजी रवाना झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२०....
अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल
भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात झालेला एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची....
“जर देव प्रतिसाद देत नसेल तर…” पृथ्वी शॉने कसून सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत दिले हटके कॅप्शन
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली होती. परिणामी त्याला भारतीय संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर त्याने विजय....
“तुझा बाप ही करेल हे काम”, माजी प्रशिक्षक युनिस खानने या वेगवान गोलंदाजाला केली होती शिवीगाळ
येत्या ८ जुलै पासून पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे.या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच....
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल
गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकन संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहेत.अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवा खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहेत. नुकतीच....
भारीच! युवराज खेळू शकतो ऑस्ट्रेलियातील ‘या’ क्लबकडून; डिविलियर्स, लारासारख्या खेळाडूच्या सहभागाची शक्यता
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्यानंतर तो आयपीएल स्पर्धेतही खेळताना दिसून आला नाही. त्यामुळे....
सुपरफास्ट सॅम बिलिंग्स! बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त थ्रो करत उडवल्या बेल्स, व्हिडिओ व्हायरल
इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना शनिवारी (२६ जून ) झाला. या सामन्यात....
विराट आणि रोहितच्या नेतृत्त्वपदावरुन भिडले भारत-पाक दिग्गज, पाहा कोणी कोणाला दिला पाठिंबा?
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांच्यात तुलना केली जात आहे. पण ही तुलना फलंदाजी नव्हे तर नेतृत्वावरुन....
सचिन म्हणतोय, ‘भारताला नांग्या टाकण्यास भाग पाडणारा क्रिकेटर बनेल भावी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू’
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे....
‘या’ कारणामुळे कोहलीने किवी समर्थकांना तोंडावर बोट ठेऊन शांत बसण्याचा केला होता इशारा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. मैदानाबाहेर आपल्या स्टाईलिश लूक्स आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट,....
पुजाराच्या सुमार फलंदाजीने संघ व्यवस्थापनाला विचार करण्यास पाडले भाग, इंग्लंडविरुद्ध मिळणार डच्चू!
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.....



















