क्रिकेटच्या बातम्या मराठीत

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अनुभवी अमित मिश्रा बजावणार ‘ही’ मोठी भूमिका

एप्रिल 1, 2021

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच संघातील खेळाडूंनी बायो बबलमध्ये येऊन आपापल्या संघासोबत सराव करायला सुरुवात केली आहे. यंदा....

वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला, भूवीची ९ स्थानांनी उडी; तर हार्दिक कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

एप्रिल 1, 2021

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली आहे. भारतीय संघाने मालिकेतील तिसरा आणि....

SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार

एप्रिल 1, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसातच रंगणार आहे. ९ एप्रिल पासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात....

‘या’ दिवशी किंग कोहली करतोय आरसीबीच्या ताफ्यात प्रवेश

मार्च 31, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा चेंडू किती महाग असतो माहीत आहे का? घ्या जाणून

मार्च 31, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट तीन प्रकारांमध्ये खेळले जाते. यात कसोटी क्रिकेट,वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेटचा समावेश आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात दोन प्रकारचे चेंडू वापरण्यात येत होते. आता....

“मैदानातील कट्टर वैरी असलो तरी…”, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी ‘या’ दिग्गजाचा संदेश

मार्च 31, 2021

काही दिवसांपूर्वीच इंडियन लीजेंड्स संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ स्पर्धेत विजय मिळवला होता. इंडियन लीजेंड्स संघाने श्रीलंकन लीजेंड्स संघाला....

मुंबई इंडियन्ससह ‘या’ तीन बलाढ्य टीम्सला मोठा धक्का, चार खेळाडू पहिल्या काही सामन्यातून बाहेर

मार्च 31, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार येत्या काही दिवसात रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे....

‘तर सचिन-गांगुली भारतीय संघात दिसलेच नसते’, पाहा विरेंद्र सेहवागने कुणावर साधलाय निशाणा

मार्च 31, 2021

भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये उंचावला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंचा फिटनेस. विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर खूप जोर....

आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला ‘अशा’ दिल्या शुभेच्छा

मार्च 31, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत,युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला कसोटी, वनडे आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या संधीचा फायदा....

‘मला पुन्हा कर्णधार केलं नाही तर….’, कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाहा काय दिलंय स्मिथने उत्तर

मार्च 31, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला २०१८ मध्ये बॉल टेंपरींग प्रकरणामुळे २ वर्षासाठी कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते. यासोबतच त्याच्यावर एक वर्षासाठी खेळण्यावर निर्बंध लावण्यात....

क्रिकेट ऑस्ट्रेलियातील ‘या’ दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार

मार्च 31, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा फलदांज स्टीव्ह स्मिथ याच्यावर २०१८ मध्ये केलेल्या बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे १ वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. यासोबतच त्याला २ वर्षांसाठी....

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! चार एप्रिल रोजी बांगलादेशात होणार भारत-पाकिस्तान संघात क्रिकेटचा थरार

मार्च 31, 2021

भारत आणि पाकिस्तान यांचा सामना पाहण्यासाठी दोन्हीही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वादामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये....

यंदा पंजाब किंग्जचं बदलणार नशीब! ‘हा’ धुरंधर नेटमध्ये मारतोय गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

मार्च 30, 2021

एप्रिल महिन्यापासून भारतात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात केली....

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात एबी डिवीलियर्स खेळणार का? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालेच!

मार्च 30, 2021

येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मे रोजी होणार आहे. यानंतर काही महिन्यांनी टी -२० विश्वचषक स्पर्धा....

कोरोना पाठ सोडेना! भारतीय दिग्गजांनंतर महिला संघाची ‘ही’ क्रिकेटर कोरोनाच्या विळख्यात

मार्च 30, 2021

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन देखील लावण्यात आले आहे. तरीसुद्धा ही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.....

Previous Next