क्रिकेटच्या बातम्या
काय सांगता!! केविन पीटरसनचे पॅन कार्ड हरवले, नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
इंग्लंड संघाचा माजी विस्फोटक फलंदाज केविन पीटरसनचे (kevin Pietersen) हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम केल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्याने....
लाईव्ह ऑक्शनमध्ये चारू शर्मांकडून झालेली ‘ही’ चूक तुमच्याही निदर्शनात आली नसेल, पाहा व्हिडिओ
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier league 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये....
पंगा घ्यायचा नाही!! मिताली राजवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ब्रिटिश समलोचकाला वीआर वानिताने दिले जोरदार प्रत्युत्तर
भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंड (india tour of newzeland) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात....
आज ईडन गार्डन्सवर रंगणार भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना, ‘अशी’ असू शकते प्लेइंग ११
वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका झाल्यानंतर आता बुधवार पासून (१६....
आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा (Ipl mega auction) संपन्न झाला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची....
स्टीव्ह स्मिथचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून सर्वच झाले आश्चर्यचकित, पाहा व्हिडिओ
श्रीलंका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (१३ फेब्रुवारी ) पार....
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा
आगामी आयपीएल हंगामासाठी लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडू....
मुंबई इंडियन्सने ८.२५ कोटी खर्च केलेल्या ‘या’ खेळाडूच्या गर्लफ्रेंडला भारतीय संघाने दिले होते न पचणारे दुःख
इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला (Indian premier league 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये....
“कदाचित धोनी विसरला वाटतं”, रैना अनसोल्ड झाल्यानंतर चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
मिस्टर आयपीएल (IPL) नावाने प्रसिद्ध असलेला विस्फोटक भारतीय फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आगामी हंगामात खेळताना दिसून येणार नाहीये. आयपीएलच्या लिलावात कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली....
इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्यवधी!! प्रशिक्षकांनी केलेला सांभाळ, आता खेळणार चॅम्पियन संघासाठी
क्रिकेटमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. काही क्रिकेटपटू खूप पुढे गेले. तर काही क्रिकेटपटूंची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपुष्टात आली. असाच एक क्रिकेटपटू आहे, तिलक वर्मा. ज्याच्या....
आयपीएल लिलावादरम्यान चक्कर आलेल्या एडमिड्स यांची अखेरच्या राऊंडसाठी ग्रँड एंट्री; फ्रँचायझींकडून टाळ्यांचा कडकडाट
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022) स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचे मेगा....
आयपीएलमुळे ‘या’ ४ खेळाडूंमध्ये वाढणार ‘भाईचारा’, वाद विवादामुळे आले होते चर्चेत
आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव सोहळा बेंगलोरमध्ये पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. तर काही असे देखील खेळाडू होते, ज्यांना एकही खरिदरार....
‘बेबी एबी’वर चॅम्पियन संघाने लावली बोली , डिविलियर्ससह ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया
नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला होता. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघातील....



















