क्विंटन डी कॉक
शाहीनने पुढच्याच षटकात घेतला बदला! चौकारांची रांग लावणारा क्विंटन डी कॉक तंबूत
क्विंटन डी कॉक याने वनडे विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासून जबरदस्त खेळी केली आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील डी कॉक याने आपल्या संघाला वेगवान....
वर्ल्डकपमध्ये गोलंदाजांचा काळ बनलेत दक्षिण आफ्रिकेचे बॅटर! डेथ ओव्हर्समध्ये आणलीय धावांची त्सुनामी
वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आमने-सामने आले. मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी....
SAvBAN: डी कॉकचा दरारा कायम! ठोकले वर्ल्डकपमधील तिसरे शतक
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23 व्या सामन्यासाठी आमने-सामने आले आहेत. मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे हा सामना पार पडला.....
विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
आयसीसी विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. आणि स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,....
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल
सर्वाधिक पाच वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी 2023 विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजनक ठरली. गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लखनऊमध्ये झालेल्या....
विश्वचषकात विजयाचे खाते खोलणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण! डी कॉकमुळे दक्षिण आफ्रिकेने उभा केला धावांचा डोंगर
क्रिकेट विश्वचषकात शनिवारी (12 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. नाणेफेक गमावल्यानंतर आफ्रिकी संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. निर्धारीत 50 षटकांच्या सामन्यात....
डी कॉक बरसला! षटकार खेचत ठोकले विश्वचषकातील सलग दुसरे शतक, जगातील चौथाच फलंदाज
दक्षिण आफ्रिका संघाचा अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक याचा विश्वचषक 2023मधील धमाकेदार खेळ सुरूच आहे. विश्वचषक स्पर्धेतील हा 10वा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या....
फटाका मॅच! SA vs SL सामन्यात विश्वविक्रमांचे मनोरे, इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले ‘हे’ Records
अलीकडेच ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी संघाचे खेळाडू प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी....
श्रीलंकेच्या नांग्या 102 धावांनी ठेचल्यानंतर बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा चौथा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. आपण अनेकदा क्रिकेट सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडताना पाहतो, पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळल्या....
डी कॉक-ड्युसेनने रचिला पाया, मार्करम-मिलर झाले कळस! श्रीलंकेसमोर 429 धावांचे आव्हान
विश्वचषक 2023चा चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. क्विंटन....
सराव सामन्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने पाडला धावांचा पाऊस, डकवर्थ लुईस नियमाने न्यूझीलंडचा विजय
वनडे विश्वचषक 2023 आधी खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यातील सहावा सामना सोमवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ लुईस नियमानुसार....
तिशीतील दिग्गजाचा घरच्या मैदानावरील वनडे करिअरचा शेवटचा सामना; म्हणाला, ‘माझं शरीर म्हणतंय मी 40चा…’
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 17 सप्टेंबर) जोहान्सबर्गच्या द वाँडरर्स स्टेडिअम येथे खेळला गेला. हा दक्षिण आफ्रिकेच्या....
वेलडन क्विनी! झंझावाती 45 धावांसह डी कॉकने मिळवली सहा हजारी क्लबमध्ये जागा
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ब्लोएमफातेन येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 392 धावा केल्या. या....


















