चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ, अनेक खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता, खास गोलंदाजाचं पुनरागमन निश्चित!

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं आव्हान आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. टीम इंडिया ही स्पर्धा ...

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? समोर आलं मोठं अपडेट

टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला. 29 जून रोजी ब्रिजटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव ...

भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याची तारीख ठरली, या दिवशी येणार कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्च रोजी सामना खेळला जाऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, ...

पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट

भारतीय संघानं तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. सध्या भारतीय संघ आणि चाहते ...

आयसीसीचं शिक्कामोर्तब! पाकिस्तानातच होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतीय संघ जाणार का?

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलंय. 1996 च्या विश्वचषकानंतर ही पाकिस्तानात खेळली जाणारी पहिली आयसीसी स्पर्धा असेल. देशातील सुरक्षा व्यवस्थेवरून पाकिस्तान ...

टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा जाहीर, 20 दिवस चालणार स्पर्धा

टी20 विश्वचषक 2024 सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ...

India Vs Pakistan

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? ‘बीसीसीआय’नं स्पष्टच सांगितलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. खुद्द बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याबाबत बोर्डाची भूमिका स्पष्ट केली. ...

IND-vs-PAK

ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानातच होणार, पीसीबीची घोषणा

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असल्याची पुष्टी केली आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय ...

ICC CT 2025 : पाकिस्तानची पुन्हा होणार गोची, चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात होणार?

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र पाकिस्तानचं घोडं हे कायम भारतावर येऊन अडतं. तर भारतीय संघ पाकिस्तानात ...

India Vs Pakistan

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ...

David-Warner-Retirement

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर दिसणार नव्या भूमिकेत, करणार ‘हे’ काम

David Warner After Retirement: सिडनी येथे खेळला जात असलेला ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान कसोटी सामना डेव्हिड वॉर्नर याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. यानंतर तो ...

Pat-Cummins-On-David-Warner

AUS vs PAK: वॉर्नरला शेवटच्या सामन्यात मिळणार मोठी संधी, कर्णधार कमिन्सने केली घोषणा!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार ...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी देणार दणका? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद धोक्यात

वनडे विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेटला सध्या घरघर लागली आहे. संघाची स्पर्धेतील कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यानंतर निवडसमिती तसेच सपोर्ट स्टाफ बरखास्त केला गेला. ...

England Cricket Team

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पात्रतेची इंग्लंडवर टांगती तलवार, पात्रता फेरीतून पडू शकते बाहेर

भारतात चालू असलेलला वनडे विश्वचषक 2023 जेव्हा संपेल तेव्हा गुणतालिकेतील 7 संघ थेट 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. यासह, यजमान पाकिस्तान आपोआप पात्र ...

Shakib Al Hasan

बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा

बांगलादेश संघाचा कर्णधार आणि सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याने एकप्रकारे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने कधी निवृत्ती घेणार हे ...