टीम इंडिया
5 सामन्यांत 4 शतके, 102ची सरासरी; विजय हजारेत हा खेळाडू ठरतोय ‘रन मशीन’, तरीही टीम इंडियात संधी नाही
बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. नियमित कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेसाठी संघात परतले....
बांगलादेशला दुहेरी धक्का! वनडे आणि टी20 मालिकेबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये....
IND vs NZ: शतक करूनही बाहेर! ऋतुराज गायकवाडवर अन्याय? बीसीसीआयच्या निर्णयावर भडकले चाहते
बीसीसीआयच्या निवड समितीने शनिवारी, 3 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ही एकदिवसीय मालिका....
हार्दिक पांड्याला वनडे संघातून वगळलं, बीसीसीआयने सांगितलं मोठं कारण
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, उपकर्णधार म्हणून श्रेयस....
हार्दिक पांड्याचं दमदार कमबॅक; 68 चेंडूत झळकावलं शतक, कारकिर्दीत पहिल्यांदाच केला हा पराक्रम
विजय हजारे ट्रॉफी हंगामात भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतत आहेत, ज्यात स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचाही समावेश आहे, जो न्यूझीलंडविरुद्धच्या तीन....
भारत वि. न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी संघनिवडीवर चर्चा; माजी क्रिकेटपटूनं रिषभ पंतला दिला ठाम पाठिंबा
11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीवर जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेषतः दुसऱ्या विकेटकीपरच्या निवडीवरून सोशल मीडियासह क्रिकेट वर्तुळात मोठी मतभिन्नता....
आगरकरांना चुकीचं ठरवत शमी सज्ज, न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन?
नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळवली जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, 11 जानेवारीपासून या....
नव्या कर्णधारासह भारतीय संघ सज्ज; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना आज
टीम इंडिया नववर्षातील पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळणार आहे. या सामन्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मायदेशात वनडे आणि टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्याचवेळी....
शुभमन गिलच्या सामन्यात चाहत्यांना नो एंट्री; थेट प्रक्षेपणही नाही, जाणून घ्या कारण
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने जसे आपले दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळले होते, तसाच अनुभव आता शुभमन गिललाही येणार आहे. शनिवारी जयपूरिया कॉलेजच्या मैदानावर सिक्कीमविरुद्ध होणारा....
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? पंत-ईशान-जुरेलमध्ये चुरस, शमीही शर्यतीत
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा शनिवारी (3 जानेवारी) होणार असून,....
शुभमन गिल मैदानात उतरणार; भारत-न्यूझीलंड मालिकेपूर्वी हा सामना खेळणार
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळला जाईल. भारतीय संघाची घोषणा उद्या शनिवारी होण्याची शक्यता आहे. या मालिकेत शुभमन गिल....
आयसीसीच्या नियोजनावर रविचंद्रन अश्विन नाराज; म्हणाला, “हा वर्ल्ड कप पाहायला कोणी जाणार नाही”
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चे बिगुल पुढील महिन्यात, 7 फेब्रुवारीपासून वाजणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जवळपास सर्व....
एकही सामना न खेळता टीम इंडियातून बाहेर? न्यूझीलंड मालिकेत या खेळाडूचा पत्ता कट होणार?
भारतीय क्रिकेट संघ वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 11 जानेवारी रोजी आहे, परंतु टीम इंडियाची अद्याप घोषणा....
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून एकमेव शतकवीर; 2010 मध्ये रचलेला इतिहास
आयसीसीची प्रमुख क्रिकेट स्पर्धा, टी20 वर्ल्डकप यावर्षी खेळली जाणार आहे. यावेळी, स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका येथे केले जाईल. येत्या 7 फेब्रुवारी स्पर्धेला सुरुवात होईल.....
विराट कोहलीकडे 2026 मध्ये हे तीन मोठे टप्पे गाठण्याची संधी; या बाबतीत ठरू शकतो पहिला खेळाडू
भारतीय संघाचे खेळाडू सध्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहेत, त्यानंतर टीम इंडिया 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. टीम....


















