टी-२० विश्वचषक २०२१
घरवापसी! विराट पत्नी अनुष्का अन् लेकीसह युएईतून परतला मुंबईत, पाहा व्हिडिओ
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी बामिकासोबत यूएईमधून भारतात परतले आहेत. यावर्षी यूएईत आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा ...
भारतीय खेळाडूंनी दिल्या शास्त्री गुरूजींना खास आठवणरुपी भेटवस्तू; धोनीने…
टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला, त्यासोबतच विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची कर्णधार-प्रशिक्षक जोडीदेखील विभक्त झाली. टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ ...
देशांच्या सीमा ओलांडून ‘या’ चार पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी थाटला भारतीय महिलांशी संसार
भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी राष्ट्रे आहेत, मात्र, या दोन्ही देशांमध्ये एकमेकांप्रती विविध गोष्टींमध्ये विरोध पाहायला मिळतो. क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ आमनेसामने असताना ...
आयपीएल खेळलेले तब्बल १५ खेळाडू दिसू शकतात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात
टी२० विश्वचषक २०२१ सुरुवातीपासूनच खूप रोमांचक राहिला आहे. टी२० विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यावर आला असून फक्त अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड ...
टी२० विश्वचषकानंतर पुन्हा भिडणार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ, ‘या’ दिग्गजांना मिळू शकते विश्रांती
टी-२० विश्वचषक अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळाला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य सामने जिंकून अंतिम सामन्यातील आपले ...
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी
आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यापूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय ...
मॅक्सवेल ज्या पाकिस्तानी गोलंदाजाचा चाहता, त्याच्यासोबत सेमीफायननंतर बदलली जर्सी, पाहा फोटो
टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (११ नोव्हेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. विजयानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ ...
खिलाडूवृत्ती! स्टार्कचा खतरनाक बाउंसर रिझवानच्या हेल्मेटवर आदळताच ऍरॉन फिंचने केली मन जिंकणारी कृती
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या ...
टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचणारा न्यूझीलंड सातवा संघ; पाहा यापूर्वी कोणत्या ६ संघांनी केलाय हा कारनामा
टी२० विश्वचषक २०२१ चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाच विकेट्स राखून पराभूत केले. या विजयानंतर न्यूझीलंड ...
विलियम्सन आयसीसी स्पर्धेतील सर्वात यशस्वी ‘किवी कर्णधार’! न्यूझीलंडला ‘इतक्यांदा’ पोहचवलंय फायनलमध्ये
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बुधवारी (१० नोव्हेंबर) निश्चित झाला. बुधवारी ग्रुप एकमधील इंग्लंड आणि ग्रुप दोनमधील न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना ...
सेहवाग आणि धोनीने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने वाचली विराटची कारकीर्द? वाचा काय घडले होते
सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चर्चाचा विषय ठरत आहे. विराटने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता रोहित शर्मा ...
जरा इकडे पाहा! पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंवर हाकालपट्टीची टांगती तलवार
भारतीय संघासाठी यावर्षीचा टी२० विश्वचषक खूपच निराशाजनक ठरला आहे. भारतीय संघ यावर्षी पहिल्या चार संघांमध्ये देखील स्थान मिळवू शकला नाही. ग्रुप दोनमध्ये भारतीय संघसमोर ...
टी२० विश्वचषक कोण जिंकणार? फाफ डू प्लेसिसने घेतली ‘या’ दोन संघांची नावे
टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकातील शेवटचे तीन सामने खेळायचे बाकी आहेत, ज्यामध्ये दोन उपांत्य आणि एका अंतिम सामन्याचा समोवेश आहे. उपांत्य सामन्यांसाठी ...
टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी घोषित, ‘या’ भारतीय पंचावर असेल मोठी जबाबदारी
टी२० विश्वचषक २०२१ त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषचकातील अवघे तीन सामने खेळायचे बाकी आहेत, यामध्ये दोन उपांत्य आणि एका अंतिम सामन्याचा सामावेश आहे. ...