टी-२० विश्वचषक २०२१
इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने
रासी वान डर डुसेन दक्षिण अफ्रिका संघासाठी एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघ आमने सामने होते.....
“द्रविड प्रशिक्षक बनला तरी टीम इंडियात बदल होणार नाही”
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे.....
‘या’ कारणाने ‘चॅम्पियन’ ब्राव्होने केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; म्हणाला, “१८ वर्ष…”
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने शनिवारी (६ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर ब्रावोने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रावोच्या....
उपांत्य फेरीचे तिकीट मिळाल्यानंतर आली कॅप्टन केनची प्रतिक्रिया; म्हणाला…
टी२० विश्वचषकातील उपांत्या सामन्यासाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केले आणि उपांत्य सामन्यात धडक मारली. सामन्यात अफगाणिस्तानने....
धक्कादायक! अबुधाबीची खेळपट्टी बनवणाऱ्या भारतीय क्युरेटरचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी
यावर्षी टी२० विश्वचषक यूएईमध्ये आयोजित केला गेला आहे. यूएईतील अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये काही सामन्यात संघांनी मोठी धावसंख्या केलेली पाहायला मिळाली आहे. अबूधाबी....
…आणि गेलच्या जल्लोषाने भावनिक वातावरणात उमटली हास्याची लकेर
टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने वेस्ट इंडीजचा पराभव केला. वेस्ट इंडीजच्या....
दुखापतग्रस्त रॉयचा जज्बा! सामन्यानंतर वॉकर घेऊन येत केले आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन
टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडवर १० धावांनी मात केली. मात्र, तरीदेखील अफ्रिकेचा संघ....
‘हॅट्रिकवीर’ रबाडाची लिविंगस्टोनने केली धुलाई, सलग ३ षटकार ठोकताना मारला टूर्नामेंटमधील सर्वात लांब सिक्स
टी-२० विश्वचषकात शनिवारी (०६ नोव्हेंबर) दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या केली. फलंदाजांनी केलेल्या....
यंदाही नाही मिळाला ‘नवा चँपियन’! महत्त्वपूर्ण सामना जिंकूनही दक्षिण आफ्रिका आयसीसी टी२० विश्वचषकातून बाहेर
टी-२० विश्वचषक २०२१ सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील शेवटचे सामने सुरू आहेत. शनिवारी (०६ नोव्हेंबर) विश्वचषकात दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड....
सेमीफायनलच्या शर्यतीतील संघांविषयी वसीम जाफरने शेअर केले ‘धमाल’ मीम, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
टी-२० विश्वचषक २०२१ त्याच्या अतिंम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही ग्रुपमधील एक एक संघ पक्के झाले आहेत, तर काही संघ उपांत्य सामन्यात स्थान....
वाचला ना भावड्या! पोलार्डने मारलेल्या चेंडूपासून थोडक्यात बचावला ब्रावो, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भरेल धडकी
टी-२० विश्वचषकात शनिवारी (०६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात महत्वाचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आठ विकेट्सने विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने या....
स्कॉटलंडविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर किंग कोहलीचे वक्तव्य; म्हणाला, ‘आम्ही तर सराव…’
टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) भारतीय संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. सामन्यात स्कॉटलंडने भारतासमोर अवघ्या....




















