टेनिस

क्रिकेटकडून टेनिसकडे वळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मिळवले युएस ओपनचे विजेतेपद

सप्टेंबर 12, 2018

2015 आणि 2016मध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेंघ बार्टीने 2018च्या युएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. बार्टीने जोडीदार कोको वॅंडेवेघेच्या मदतीने हे विजेतेपद....

माझ्या या यशामागे फेडरर, नदालचा महत्त्वाचा वाटा- नोवाक जोकोविच

सप्टेंबर 12, 2018

१४वे ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना युएस ओपनच्या विजयाचे श्रेय दिले आहे. युएस ओपनचे तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकणाऱ्या जोकोविचने म्हटले,....

नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता

सप्टेंबर 10, 2018

न्युयॉर्क। युएस ओपन पुरुषांच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचने मार्टीन जुआन डेल पोट्रोला 6-3, 7-6 (7-4), 6-3 असे पराभूत केले. तसेच जोकोविचने तिसऱ्यांदा युएस ओपनचे विजेतेपद....

युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना

सप्टेंबर 9, 2018

न्युयॉर्क।  युएस ओपनच्या पुरूष एकेरीचा अंतिम सामना उद्या (१०ऑगस्ट) सर्बियाचा नोवाक जोकोविच विरुद्ध अर्जेंटीनाचा जुआन मार्टीन डेल पोट्रो यांच्यात रंगणार आहे. डेल पोट्रो हा दुसरे....

जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका

सप्टेंबर 9, 2018

युएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सला पराभूत करत जपानच्या नाओमी ओसाकाने इतिहास रचत विजेतेपद जिंकले. यावेळी तिने विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. “जेव्हा मी....

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

सप्टेंबर 9, 2018

न्युयॉर्क।  युएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असणाऱ्या नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. यामुळे एकेरीत ग्रॅंड स्लॅम....

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

सप्टेंबर 8, 2018

युएस ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने जपानच्या केइ निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तो अर्जेंटीनाच्या जुआन....

नोवाक जोकोविच आणि केइ निशिकोरीमध्ये रंगणार युएस ओपनच्या उपांत्य फेरीतील सामना

सप्टेंबर 7, 2018

युएस ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात मिलमनने रॉजर फेडररला....

सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

सप्टेंबर 7, 2018

न्युयॉर्क। सहा वेळेची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने तिच्या नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी तिने उपांत्य सामन्यात लॅतवियाच्या अॅनास्टासिजा सेवास्तोवाला 6-3, 6-0 असे....

राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश

सप्टेंबर 5, 2018

न्युयॉर्क। जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल युएस ओपनच्या पुरूष एकेरीत उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिमला 0-6, 6-4,....

गॅब्रीयन मुगुरुझाचा यूएस ओपनमध्ये धक्कादायक पराभव

ऑगस्ट 30, 2018

यूएस ओपन 2018 च्या तिसऱ्या दिवशी दोन वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या ग्रॅब्रियन मुगुरुझाचा पराभव झाला आहे. तिचा महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना मुचोवाने 3-6, 6-4, 6-4 अशा....

फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये

ऑगस्ट 23, 2018

भारतीय बॅडमिंटनपटू आणि रियो ऑलिंपिक रौप्यविजेती पी.व्ही. सिंधू ही २०१८फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या पहिल्या दहात सर्वाधिक कमाई करणाऱ्यामध्ये आहे. ती या यादीत सातव्या स्थानावर असून तिची....

एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

ऑगस्ट 23, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताला टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या एकेरीत तिला उपांत्य सामन्यात चीनच्या झेंग शुआईने ६-४, ७-६ असे पराभूत केल्याने....

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

ऑगस्ट 17, 2018

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीत योग्य असा साथीदार मिळत नसल्याने उद्यापासून सूरू होणाऱ्या एशियन गेम्समधून माघार घेतली आहे.  ही १८वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होत....

नदालची सिनसिनाटी मास्टर्समधून माघार

ऑगस्ट 13, 2018

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या टेनिसपटू राफेल नदालने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या युएस ओपनच्या तयारीसाठी सिनसिनाटी मास्टर्समधून माघार घेतली आहे. सिनसिनाटी मास्टर्स ही स्पर्धा पुढील आठवड्यात....

Previous Next