टेनिस

व्हिएना ओपनचे विजेतेपद जिंकत रुबलेव्हने केला ‘हा’ मोठा पराक्रम

नोव्हेंबर 2, 2020

रविवारी (१ नोव्हेंबर) व्हिएना ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्ह आणि इटलीचा लोरेन्झो सोनेगो यांच्यात झाला. या सामन्यात रुबलेव्हने लोरेन्झोला ६-४, ६-४ ने....

Vienna Open: अँडरसनने सेमीफायनलमधून माघार घेतल्याने रुबलेव्हची फायनलमध्ये धडक

नोव्हेंबर 1, 2020

इर्स्टे बँक ओपन म्हणजेच व्हिएना ओपनच्या उपांत्य सामन्यातून शनिवारी (३१ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसनने माघार घेतली. त्यामुळे रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्हने अंतिम फेरीत....

भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर

ऑक्टोबर 30, 2020

भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर पडले आहेत. शरण आणि त्याचा ब्रिटिश जोडीदार ल्यूक बॅमब्रिजला ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेते मॅक्स प्युरसेल व....

पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचची माघार

ऑक्टोबर 25, 2020

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पॅरिस मास्टर्समध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जोकोविच हंगामाच्या....

जर्मनीची स्टार टेनिसपटू जुलिया जॉर्जेसने वयाच्या ३१ व्या वर्षीच घेतली निवृत्ती

ऑक्टोबर 24, 2020

जर्मनीची स्टार टेनिसपटू आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली जुलिया जॉर्जेस हिने वयाच्या 31 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बुधवारी....

इस्मानिंग चॅलेंजर: भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने गतविजेत्या लुकासचा केला पराभव

ऑक्टोबर 23, 2020

नवी दिल्ली| भारताचा दुसरा क्रमांकाचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने आणखी एक पराक्रम केला आहे. प्रजनेशने जर्मनीतील इस्मानिंग चॅलेंजर स्पर्धेचा गतविजेता लुकास लॅकोचा 2-1 ने पराभव केला.....

आज होणार महामुकाबला: राफा आणि जोकर फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार

ऑक्टोबर 11, 2020

-आदित्य गुंड फ्रेंच ओपन २०२० च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज राफेल नदाल व नोवाक जोकोविच एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांमधला हा एकूण ५६ वा सामना आहे.....

२५ वर्षांनंतर प्रथमच घडला इतिहास; नाओमी ओसाकाने दुसऱ्यांदा जिंकले यूएस ओपन

सप्टेंबर 13, 2020

मुंबई । जपानच्या नाओमी ओसाकाने पहिला सेट गमावल्यानंतर बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला पराभूत करुन अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.....

रागात मारलेला एक चुकिचा फटका पडला तब्बल २२ कोटींना

सप्टेंबर 7, 2020

सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही कारवाई....

सामना पराभूत झाल्यामुळे नाही तर या कारणामुळे जोकोविचला व्हावे लागले अमेरिकन ओपनमधून बाहेर

सप्टेंबर 7, 2020

सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही कारवाई....

टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

सप्टेंबर 2, 2020

३१ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सुमीत नागलने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम विजय मिळवला आहे.....

सानिया मिर्झा म्हणते, एमएस धोनीमधले बरेच गुण शोएब मलिकसारखे

ऑगस्ट 24, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या अचानक निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.....

जेव्हा क्रिकेटचा महारथी सचिन मागतो टेनिस किंग रॉजर फेडररकडून बहुमूल्य सल्ला

जुलै 5, 2020

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन टेनिस खेळताना दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर....

सानिया मिर्झा म्हणते, शोएब मलिकची ही गोष्ट अजिबात आवडत नाही

मे 26, 2020

नवी दिल्ली । भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराशी बोलताना आपला पती शोएब मलिकबद्दलच्या सर्वात न आवडणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. शोएबबद्दल....

सानिया मिर्झा म्हणते, माहित नाही माझा मुलगा कधी परत त्याच्या वडिलांना बघेल

मे 16, 2020

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हैद्राबादमध्ये आपल्या परिवारासोबत राहत आहे. असे असले तरीही तिला सतत एक चिंता सतावत आहे की, तिचा मुलगा इजहान केव्हा....

Previous Next