टेनिस

गेल्या ३ वर्षात एकही ग्रँड जिंकले नसले, तरी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडरर ठरतोय भल्याभल्यांना भारी

ऑगस्ट 8, 2021

टेनिस महान रॉजर फेडरर आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. २२ वर्षांपासून सातत्याने आपली प्रतिभा सिद्ध करत असलेला फेडरर २० वेळा ग्रँडस्लॅम विजेता....

धक्कादायक निकाल! जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाओमी ओसाकाला टोकियो ऑलिंपिकमध्ये पराभवाचा धक्का

जुलै 28, 2021

टोकियो ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळालेल्या जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत देखील ती चांगली कामगिरी करेल अशी....

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलला लागली ऑलिम्पिकची लॉटरी, पुरुष एकेरीत करणार प्रतिनिधित्व

जुलै 16, 2021

जगभरातील खेळांचे महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांना प्रारंभ होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी....

क्या बात!! भारतीय वंशाच्या अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावले विम्बल्डन ज्युनियरचे जेतेपद

जुलै 12, 2021

टेनिस विश्वात भारतीय मूळच्या एका युवा खेळाडूने घवघवीत यश मिळवले आहे. भारतीय मूळचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने विम्बल्डन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ज्युनियर ग्रँडस्लॅम जेतेपद....

टेनिस जगतात खळबळ, १५ हजार डॉलरचा दंड ठोठावताच अव्वल महिला टेनिसपटूची ग्रँडस्लॅममधून माघार

जून 1, 2021

जपानची दिग्गज टेनिसपटू नाओमी ओसाकाने सोमवार धक्कादायक निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपनची पहिली फेरी जिंकून तिने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. मात्र या....

सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

मार्च 4, 2021

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने गुरुवारी(४ मार्च) अर्जेंटीना ओपनमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. सुमितने जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या ख्रिस्टियानो गार्टेनला पराभवाचा धक्का दिला. यासह....

एक हात फ्रॅक्चर असतानाही दिली काट्याची टक्कर, वॉर्नरच्या मुलीचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

मार्च 3, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर हा मैदानात फलंदाजी करताना लांब लांब षटकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. यासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड....

रशियाचा डॅनिल मेदवेदेव एटीपी फायनल्सचा नवा विजेता

नोव्हेंबर 23, 2020

लंडन। रविवारी(23 नोव्हेंबर) एटीपी फायनल्सच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असेलेल्या डॅनिलने अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमचा पराभव केला.....

ATP Finals: गतविजेत्याला पराभूत करत राफेल नदालचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

नोव्हेंबर 20, 2020

लंडन। स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी फायनल्स २०२० स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुरुवारी(१९ नोव्हेंबर) रात्री दिमाखात प्रवेश केला आहे. त्याने शेवटच्या साखळी फेरीच्या....

ATP Finals: स्टार टेनिसपटू जोकोविचला धूळ चारत मेदवेदेवची उपांत्य फेरीत धडक

नोव्हेंबर 20, 2020

रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने एटीपी फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत दिमाखात एन्ट्री केली आहे. मेदवेदेवने पुरुष एकेरीच्या साखळी सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ६-३,....

ATP Finals – जोकोविचची धडाक्यात सुरुवात, डिएगो श्वार्टझमॅन केले पराभूत

नोव्हेंबर 18, 2020

सोमवारी (१७ नोव्हेंबर) एटीपी फायनल्स स्पर्धेत साखळी फेरीतील सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा स्टार टेनिसपटू डिएगो श्वार्टझमॅन यांच्यात झाला. हा सामना जोकोविचने....

कमालच! जोकोविचने जागतिक क्रमवारीत सहाव्यांदा पटकावला अव्वल क्रमांक; केली ‘या’ दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी

नोव्हेंबर 16, 2020

सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने रविवारी (१५ नोव्हेंबर) सहाव्यांदा जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. असा कारनामा करणारा तो टेनिस इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.....

वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा

नोव्हेंबर 13, 2020

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया लवकरच टेनिस कोर्टवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती ‘एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’ या....

भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनला इतिहास घडविण्याची संधी

नोव्हेंबर 8, 2020

भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथन याने शनिवारी (७ नोव्हेंबर) एकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्य सामन्यात जर्मनीच्या मार्व्हिन मोल्लरचा ४-६,....

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना

नोव्हेंबर 4, 2020

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात दोन दिवसांआधी शिवाजी पार्क जिमखाना येथे एक टेनिस सामना रंगला होता. गेल्या महिना....

Previous Next