दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

शानदार..जबरदस्त..जिंदाबाद!! रबाडाची मागील १९ IPL सामन्यातील कामगिरी पाहून तुम्हीही असंच म्हणाल

ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलच्या या हंगामातील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना....

सुपर-डुपर गोलंदाज-यष्टीरक्षक जोडी! आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ अनोखा विक्रम, वाचा सविस्तर

ऑक्टोबर 6, 2020

सोमवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १९ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स....

अरर… आता कसं व्हायचं!, बेंगलोरच्या धुरंधरला रडवणारा दिल्लीचा गोलंदाज संघाबाहेर, पाहा काय आहे कारण

ऑक्टोबर 5, 2020

सोमवार (५ ऑक्टोबर) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा १९वा सामना होणार आहे. दुबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या....

नको रे बाबा! ‘कोलकाता संघातील खेळाडूंसोबत फलंदाजी करणे…’ मॉर्गनने दिली प्रतिक्रिया

ऑक्टोबर 4, 2020

शनिवारी (३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२० चा १६वा सामना पार पडला. हा सामना दिल्लीने १८ धावांनी जिंकला. असे असले....

तू ‘या’ क्रमांकावर फलंदाजी कर; दिनेश कार्तिकला माजी खेळाडूचा ‘गंभीर’ सल्ला

ऑक्टोबर 4, 2020

शनिवारी(३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने कोलकातावर १८ धावांनी विजय....

श्रेयस अय्यरची ८८ धावांची खेळी आली फळाला, दिल्लीचा हंगामातील तिसरा विजय

ऑक्टोबर 4, 2020

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १६वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात हा सामना झाला. या....

काय योगायोग आहे राव.! बाद होणारा ‘तो’ आणि त्याला झेलबाद करणारे ‘दोघे’ जन्मलेत एकाच वर्षी

ऑक्टोबर 3, 2020

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२०चा १६वा सामना झाला. शनिवारी (३ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेला हा सामना दोन्ही संघाचा या हंगामातील तिसरा....

विराटनंतर आता ‘या’ कर्णधाराला बसला मोठा झटका; भरावे लागले तब्बल १२ लाख!

सप्टेंबर 30, 2020

आयपीएल २०२० चा अकरावा सामना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने १५ धावांनी जिंकला आणि या हंगामातील....

दिल्लीची विजयाची हॅट्रिक हुकली, हैदराबादने १५ धावांनी सामना घातला खिशात

सप्टेंबर 30, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ११वा सामना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार....

‘या’ वीर खेळाडूची कामगिरी ऐकून तुम्हीही कराल कौतुकांचा वर्षाव, कुटुंबातील व्यक्तीचे…

सप्टेंबर 27, 2020

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने मोठा खुलासा केला आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार....

चेन्नईकडून एकाकी झुंज देणाऱ्या फाफ डु प्लेसिसचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षितच!

सप्टेंबर 26, 2020

दुबई। शुक्रवारी(२५ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२० मधील ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने....

चेन्नईचा सलग दुसरा पराभव, पृथ्वी शॉ आणि रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार

सप्टेंबर 25, 2020

दुबई। शुक्रवारी(२५ सप्टेंबर) आयपीएल२०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव....

जिथे जाईल तिथे विक्रम, वाॅटसनची ‘ही’ कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी

सप्टेंबर 25, 2020

शुक्रवारी(२५ सप्टेंबर) आयपीएल२०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १७५ धावा केल्या....

एकचं मन कितीदा जिंकशील रे.! धोनीचा ‘हा’ भन्नाट कॅच पाहून तुम्हीही असंच म्हणाल

सप्टेंबर 25, 2020

शुक्रवारी आयपीएल 2020 च्या हंगामातील 7 वा सामना दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफक जिंकून प्रथम....

सीएसके संघाने जिंकली नाणेफेक, ‘या’ खेळाडूंना मिळाली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

सप्टेंबर 25, 2020

आज(२५ सप्टेंबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना भारतीय....

Previous Next