न्यूझीलंड विरुद्ध भारत

Prithvi-Shaw-Virat-Kohli-Suryakumar-Yadav-Wridhhiman-Saha-Mohammad-Shami

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताच्या ‘या’ यष्टीरक्षकासाठी असेल संघातील स्थान वाचवण्यासाठी शेवटची संधी

नोव्हेंबर 25, 2021

गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात....

चाहत्यापासून ते शिष्यापर्यंत..! हर्षल पटेलने शेअर केला महागुरू द्रविडसोबतचा जुना-नवा फोटो शेअर, पाहा

नोव्हेंबर 25, 2021

न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. या मालिकेत भारताने न्यूझीलंडवर 3-0 ने मात....

hardik-pandya

हार्दिक पांड्याची जागा धोक्यात आणू शकतो ‘हा’ खेळाडू; म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त षटकं टाकेल’

नोव्हेंबर 25, 2021

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या लवकर फॉर्ममध्ये आला नाही तर त्याची संघामधली जागा धोक्यात येऊ शकते. हार्दिकने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अष्टपैलू खेळाडू म्हणून केली होती.....

भारताविरुद्धच्या वेगळ्या अन् कठीण आव्हानासाठी तयार आहे न्यूझीलंडचा ‘हा’ मातब्बर गोलंदाज

नोव्हेंबर 24, 2021

भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेमिसन येत्या कसोटी मालिकेत वेगळ्या प्रकारच्या भारतीय आव्हानासाठी सज्ज झाला आहे. परदेशी....

R Ashwin, Rohit Sharma

एकवेळ टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे २०२२ विश्वचषकात खेळणे पक्के! कर्णधार रोहितकडून संकेत

नोव्हेंबर 22, 2021

नुकतात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांची टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली संघाने....

भारताच्या घरच्या टी२० मालिकेतील विजयाच्या अपेक्षांची पाहुणा न्यूझीलंड उडवणार धूळधाण! बनवलीय जबर रणनिती

नोव्हेंबर 16, 2021

टी-२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मागच्या बऱ्याच काळापासून कोरोनामुळे संघाच्या बायो बबलमध्ये....

fans-in-stadium

भारत-न्यूझीलंड पहिला टी२० सामना स्टेडियममधून पाहाता येणार, पण ‘या’ दोन अटी कराव्या लागणार पूर्ण

नोव्हेंबर 10, 2021

भारतीय संघ टी२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडसोबत मायदेशातील मालिका खेळणार आहे. यामध्ये तीन टी-२० सामन्यांची आणि दोन कसोटी सामन्यांची अशा दोन मालिकांचा समावेश आहे. १७....

एकच, पण सॉलिड मारला! रोहितच्या गगनचुंबी षटकाराला पाहून खुलली चाहतीची कळी, वाजवल्या टाळ्या

नोव्हेंबर 1, 2021

रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने होते. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी....

भारताचा न्यूझीलंड दौरा रद्द! बोर्डाने दिले ‘हे’ कारण

सप्टेंबर 16, 2021

कोरोना महामारीनंतर क्रिकेटजगत पुन्हा एकदा सुरू झाले असले तरी, या आजारामुळे खेळाडूंवर होणारा मानसिक परिणाम अनेक मोठ्या स्पर्धा न होण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणाने....

पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक

जून 29, 2021

न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अतिशय कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याने आपले वनडे आणि टी२० पदार्पण मायदेशात न्यूझीलंडमध्ये केले होते. तर....

भारत-न्यूझीलंड संघातील ‘या’ ५ खेळाडूंमध्ये आहे खास नाते; १३ वर्षांपासून करत आहेत एकमेकांचा पाठलाग

जून 9, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही....

न्यूझीलंड संघासाठी धोक्याची घंटा!! संघातील ‘हे’ २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात संघाबाहेर

जून 9, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी....

Ajinkya-Rahane-Hanuma-Vihari

सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?

मे 15, 2021

मायभूमी असो अथवा परदेशी मैदाने जेव्हा भारतीय संघाची फलंदाजी ढासळते, तेव्हा एक फलंदाज संघाची डगमगती गाडी रुळावर आणण्याचे काम करतो. तो म्हणजे, भारतीय कसोटी संघाचा....

या ४ संघांना भारताने सर्वाधिक वनडे सामन्यात केले पराभूत

जुलै 30, 2020

भारतीय संघाने १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता आणि आतापर्यंत भारतीय संघाने एकूण ९८७ वनडे सामने खेळले आहेत. यात भारताने ५१३ सामने जिंकले....

घेऊन टाक!!! हे मराठी वाक्य धोनी कधीच विसरला नाही, या क्रिकेटरने शिकवले होते मराठी

जुलै 9, 2020

फेब्रुवारी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताचा पाचवा वनडे सामना झाला होता. तो सामना भारताने ३५ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशा फरकाने....

Previous Next