पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड
Video: इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने बाबरला फसवले आपल्या जाळ्यात, डान्सिंग बॉलवर ‘असा’ बाद झाला पाकिस्तानी कर्णधार
गुरुवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने....
युवा खेळाडूंसाठी ‘गोल्डन चान्स!’ इंग्लंड-पाकिस्तान पहिल्या वनडेतून तब्बल ६ क्रिकेटपटूंचे झाले पदार्पण
इंग्लंड आणि पाकिस्तान संघामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघामध्ये 8 जुलै रोजी कार्डिफमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना....
वडील होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तरीही ‘हा’ खेळाडू उतरला मैदानावर आणि बनला मॅच विनर
मँचेस्टर। इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने पाकिस्तान संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कठीण वेळी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २७७ धावांचा....
बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
संघाचे कर्णधारपद भुषविणे हे जर सन्मानाचे काम असते तसेच अनेक वेळा हे कर्णधारपद काटेरी मुकूटही ठरु शकतो. आजकाल क्रिकेट सामन्यात जिथे २७-२७ कॅमेरे लावले जातात....








