पॅट कमिन्स

Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल

डिसेंबर 6, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(6 डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताची....

आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने

डिसेंबर 5, 2018

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरु होणारा हा सामना अॅडलेड....

टीम इंडियाला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोलाचा सल्ला…

डिसेंबर 4, 2018

ऑस्ट्रलिया विरुद्ध भारत यांच्यामधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना येत्या 6 डिसेंबरला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने....

या ३ संघांकडे आहेत २०१९ आयपीएलमध्ये खेळाडू खरेदीसाठी सर्वाधिक रक्कम

नोव्हेंबर 16, 2018

मुंबई | भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या १२व्या हंगामाचे सर्वांना वेध लागले आहेत. याच १२व्या हंगामासाठी कालचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. कारण संघांना आपल्या....

IPL 2019: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबद्दल घेतला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

नोव्हेंबर 16, 2018

मुंबई | आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने या हंगामात संघात कायम केलेल्या तसेच मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे घोषीत केली आहेत. यात जे.पी. ड्युमिनी, पॅट कमिन्स,....

पृथ्वी शाॅने घातली आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी

ऑक्टोबर 14, 2018

भारतीय संघाने विंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज(14 आॅक्टोबर) 10 गड्यांनी विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शाॅने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली....

ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच बॅकफूटवर

ऑगस्ट 10, 2018

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये युएई येथे कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अनफिट असल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडला मुकावे लागणार....

ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा यू टर्न, विराट विषयी मी असे म्हणालोच नव्हतो

जुलै 20, 2018

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आणखी तीन महिने अवकाश असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी शाब्दिक युद्ध सुरु केले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान....

उसळते चेंडू टाकून याच्या बरगड्या मोडा, स्टिव स्मिथने दिले होते कमिन्सला आदेश

जुलै 12, 2018

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या भारतीय फिरकी जोडीने गेल्या वर्षभरात जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही फिरकी....

तो गोलंदाज म्हणतो, विराटला दौरा गाजवणे तर सोडा एक शतकही करु देणार नाही

जुलै 11, 2018

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आणखी तीन महिने अवकाश असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी शाब्दिक युद्ध चालू केले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान....

आयपीएल २०१८: पॅट कमिन्सच्या ऐवजी हा खेळाडू खेळणार मुंबई इंडियन्समध्ये

एप्रिल 15, 2018

मुंबई। आयपीएल २०१८ ची सुरुवात दमदार झाली असतानाच दुसरीकडे खेळाडूंच्या दुखापतीने अनेक संघ त्रस्त आहेत. मुंबई इंडियन्सचेही दोन खेळाडू दुखापतीमुळेच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. यात....

मुंबईला इंडियन्सला दुसरा झटका, तब्बल ५कोटी रुपये मोजलेल्या खेळाडूची माघार!

एप्रिल 10, 2018

मुंबई | मुंबई इंडियन्स संघामधला पॅट कमिन्स हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर मुंबईला हा दुसरा झटका बसला आहे. पॅट कमिन्स....

आयपीएल २०१८: का आहे आजच्या सामन्यात १६० आकड्याला महत्व

एप्रिल 7, 2018

आयपीएल २०१८ च्या थराराला आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना रंगणार आहे. या दोन्ही....

आयपीएल जिंकणाऱ्या संघाला मिळणार एवढी मोठी रक्कम

एप्रिल 7, 2018

मुंबई  | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होत आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची....

ना विराट-ना सचिन, या दोन खेळाडूंनी कमवले आयपीएलमधून १०० कोटी

एप्रिल 7, 2018

मुंबई | आयपीएलच्या ११व्या पर्वाला आज सुरूवात होत आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई....

Previous Next