बांगलादेश क्रिकेट संघ
टी२० वर्ल्डकप ब्रेकिंग! बांगलादेश संघाचा ‘हा’ जखमी ‘वाघ’ संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, दुखापत गंभीर
सध्या युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात बांगलादेशला पात्रता फेरीपासून सुरुवात करावी लागली. ओमान येथे झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी ओमान व पापुआ न्यू गिनी यांना....
बांगलादेशच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘या’ संघाने केला एकतर्फी पराभव
एकीकडे आयपीएलचा अंतिम टप्पा सुरु असताना दुसरीकडे ओमान येथे टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या बांगलादेश विरुद्ध आयर्लंड या सराव....
बांगलादेश संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी ‘या’ क्रिकेटरने आपल्या देशातील टीमची सोडली साथ
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ऍशवेल प्रिंस बांगलादेश क्रिकेट संघाचा पूर्णवेळ फलंदाजी प्रशिक्षक झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) गुरूवारी (१२ ऑगस्ट) याची घोषणा केली आहे.....
बांग्लादेशची गरुडभरारी! भारतासह दिग्गज संघांना पछाडत ‘या’ क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान
मागील काही काळात बांगलादेश क्रिकेट संघाने आपल्या शानदार कामगिरीमुळे सर्वांनाच प्रभावित केले आहे. जागतिक पातळीवर क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी बांगलादेश संघाचे उत्तम क्रिकेट खेळणे गरजेचे असल्याचे....
मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल
बांगलादेशचे क्रिकेटपटू आपल्या बेशिस्त वर्तनासाठी संपूर्ण क्रिकेट जगतात बदनाम आहेत. बांगलादेशचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ खेळाडूही अनेकदा भर मैदानात वाद घालताना दिसून येतात. विरोधी संघातील खेळाडूंना....
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
आशियाई देशातील क्रिकेट संघांचा विचार करता प्रामुख्याने पाकिस्तानने आजवर जगाला अनेक दर्जेदार गोलंदाज दिले असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल भारताकडून कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर....
युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन
मुंबई। बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज सैफ हसन पुन्हा कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे हा काळ बांगलादेश क्रिकेट संघ आणि मंडळासाठी कठीण मानला जात आहे.....
न थांबता सलग पराभव पदरात पडलेले जगातील सर्वात दुर्दैवी देश, सलग २२ सामने पराभूत झाला होता हा संघ
एकदिवसीय क्रिकेट हे क्रिकेटचे मध्यम प्रारूप म्हणून ओळखले जाते. कसोटी क्रिकेट काहीसे रटाळवाणे वाटू लागल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली. १९७३ ला एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरू....
या ३ संघांसाठी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य
गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. परंतु कसोटी क्रिकेटचा प्रभाव वाढविण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा....
पंचांवर ओरडणं जगातील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडूला पडले चांगलेच महागात
सिलहेत। बांगलादेश विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने सामना जिंकत तीन टी20 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यानंतर बांगलादेशचा....









